belgaum

Movies

कन्नड सक्तीच्या फतव्याविरोधात लोकप्रतिनिधींशी करणार चर्चा

बेळगाव लाईव्ह : कन्नड सक्तीच्या फतव्याविरोधात युवा समिती सीमाभागच्या...

‘त्या’ दोघांना नगरसेवक पदाचा अधिकार नको अधिकाऱ्यांना इशारा

बेळगाव लाईव्ह: ज्यां नगरसेवकांनी आपली मूळ मालमत्ता पडद्याआड ठेवून...

पगारासह विविध मागण्यांसाठी झेप्टो कामगारांचे आंदोलन

बेळगाव लाईव्ह: बेळगावमध्ये झेप्टो कंपनी आणि त्यांच्या डिलिव्हरी...

बेम्को समोरील बस थांबा ताबडतोब उभारा, अन्यथा उपोषण – गुरव यांचा इशारा

बेळगाव लाईव्ह : उद्यमबाग येथील बेम्को कंपनी समोरील बेळगाव...

बेळगावात कन्नडसक्ती विरोधात शिवसेनेचा आवाज

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत कन्नडसक्तीचा अतिरेक सुरू असून,...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

जारकीहोळी सीडी प्रकरणाला पुन्हा नवे वळण; तरुणीने दिला आत्महत्येचा इशारा

 belgaum

रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणातील युवतीचा आणखी एक व्हिडिओ शनिवारी (27 मार्च) सकाळी प्रसिद्ध झाला आहे. सदर तरुणीचा हा चौथा व्हिडीओ असून शुक्रवारी रमेश जारकीहोळींनी राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचे सांगितले होते.

राजकारणातील सर्वात मोठी बातमी बाहेर पडेल, आणि एका दिवसात सरकार पडेल, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. यानंतर लगेच सदर सीडी प्रकरणातील युवतीने पुन्हा एक व्हिडीओ प्रसारित केला असून आत्महत्येचा इशारा देखील तिने दिला आहे.

सदर युवतीने आपला जीव धोक्यात असल्याचेही या व्हिडिओत म्हटले आहे. आपल्यासह आपले वकील आणि आपले कुटुंब धोक्यात असून वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचेही व्हिडिओत नमूद करण्यात आले आहे. आपल्याबाबतीत ‘ती’ सीडी कुणी बाहेर आणली, कुणी प्रकाशित केली, हे मलाही माहित नाही. परंतु माझ्यावर अन्याय झाला आहे.

 belgaum

या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी डी.के.शिवकुमार यांची मदत घेण्याचे ठरविले. नरेश अण्णांसोबत मी डीकेशींच्या घरी गेले. परंतु त्यांची भेट झाली नाही. यादरम्यान माझ्या कुटुंबीयांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. आम्ही सर्वजण भीतीच्या छायेखाली आहोत.Cd lady

माझे अपहरण झाले नाही. किंवा माझ्या कुटुंबियांचेही अपहरण झाले नाही. माझे कुटुंबीय कुठे आहेत, याची मला माहिती नाही. मी सुरक्षित ठिकाणी आहे. आणि माझे कुटुंबियदेखील सुरक्षित ठिकाणी आहेत. माझ्या कुटुंबियांना एसआयटी पथकाने बंगळूर येथे सुरक्षित ठिकाणी हलविण्याची सोय करावी, असे अपील युवतीने केले आहे. माझी मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असून, मला न्याय मिळण्यासाठी मी लढा देत आहे, असे युवतीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

शुक्रवारी रमेश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते कि, ‘मी एका सरकारला सत्तेवरून खाली आणून दुसरे सरकार स्थापित केले. त्यापुढे हे काय आहे? मी अशा अनेक तक्रारींचा सामना करण्यासाठी तयार आहे’ सीडी प्रकारांतील संबंधित युवतीने तक्रार दाखल करून तिची चाल चालविली आहे. आता माझा गेम उद्या सुरु होईल. माझ्याकडेही वकील आहेत. मी प्रथम तक्रार दिली आहे. त्यामुळे त्याची प्रथम चौकशी करावी लागेल.

मी इथं माझ्या घरातच आहे. जर माझी चूक असेल, तर मी स्वतः पोलीस स्थानकात जाईन, असे रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. एकंदर सीडी प्रकरणाला रोज वेगळे वळण मिळत असून तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी फआयआरमध्ये लैंगिक छळ, फसवणूक यासारख्या काही कलमांचा उल्लेख करण्यात आला असल्याचेही समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.