belgaum

Movies

बेळगावच्या विवाहितेची बेंगळुरूत आत्महत्या ;मृत्यू संशयास्पद कुटुंबीयांचा आरोप

बेळगाव लाईव्ह : दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या बेळगाव तालुक्यातील...

मोटरसायकल चोर गजाआड; ५ दुचाकी जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात अलीकडे झालेल्या...

बेळगावात दोन वर्षांत २२.६३ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव पोलीस आयुक्तालयाने २०२३ पासून आतापर्यंत...

युवा समिती सीमाभाग घेणार महापौरांची भेट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने महापौर...

शरावती पूल खुला, बेळगाव-महाराष्ट्र महामार्गाला गती!

बेळगाव लाईव्ह : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

मेगा सैन्य भरती मेळाव्याला झाला प्रारंभ : शेकडो युवकांचा सहभाग

 belgaum

सैन्य दलाच्या वतीनं बेळगावातील विश्वेश्वरय्या तांत्रिक विश्वविद्यालयाच्या (व्हीटीयु) आवारात आज दि. 4 ते 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत ट्रेड्समन, क्लार्क व जेडी पदासाठी मेगा अर्थात भव्य सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भरती प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून सैन्यदलालासह अनेक विभागाचे अधिकारी कंबर कसून कामाला लागले आहेत.

सैन्य दला तर्फे व्हीटीयू मैदानावर आज गुरुवारी सकाळी आयोजित कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून सैन्य भरती मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी या भरती मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. सहा जिल्ह्यांची संबंधित या सैन्य भरती मेळाव्याला शिस्तबद्ध रित्या उत्साहात प्रारंभ झाला असून निवड झालेल्या उमेदवारांना जागेवरच प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली. तसेच सैन्य भरती मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या उपस्थित परगावच्या युवकांना शुभेच्छा दिल्या.

सैन्यात भरती होण्यासाठी उत्तर कर्नाटकातील सर्व जिल्ह्यातील युवक बेळगावात दाखल झाले आहेत. पिरनवाडी येथील तीन मंगल कार्यालयांमध्ये त्यांची निवासाची सोय करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात सुमारे 32 हजार माजी सैनिक आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे असे सांगून कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता कमी झाली असल्यामुळे परगावाहून येणाऱ्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाणार नाही. मात्र त्यांच्याकडे कोरोना तपासणीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी ब्रिगेडीयर ए. एस. वाळिंबे, कर्नल राहुल आर्य आदी वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.ARmy rally

 belgaum

सदर सैन्य भरती मेळाव्यात सहभागी होणाऱ्या युवकांसाठी महत्त्वाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. भरतीला येणाऱ्या युवकांकडे सर्वप्रथम कोरोना चांचणी प्रमाणपत्र व सैन्य भरती प्रवेशपत्र असणे गरजेचे आहे. भरतीसाठी येणाऱ्या युवकांकरिता बस स्थानक व रेल्वे स्थानक येथून वाहनांची सोय करण्यात आली आहे. या सैन्य भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 15 डिसेंबर 2020 ते 18 जानेवारी 2021 ही देण्यात आली होती. या कालावधीत सुमारे 62 हजार 217 उमेदवारांनी सैन्य भरतीसाठी अर्ज केले आहेत. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 51423 उमेदवारांचा समावेश आहे. बेळगावसह रायचूर, यादगिरी, बिदर, कोप्पळ, कलबुर्गी आदी जिल्ह्यातील सैन्यात भरती होऊ इच्छिणारे उमेदवार मेळाव्याला हजर झाले आहेत. शेकडोंच्या संख्येने भरती मेळाव्यासाठी आलेल्यांपैकी दररोज सुमारे 4800 जणांची शारीरिक क्षमता तपासणी, वैद्यकीय तपासणी, शैक्षणिक पात्रतेसह अन्य अहर्तता तपासल्या जाणार आहेत.

उमेदवारांचे दाखले तपासणीची जबाबदारी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मेळाव्याच्या परिसरात अखंडीत वीज पुरवठ्यासंबंधी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. बेळगाव महापालिकेकडून मेळाव्यासाठी मोबाईल संचारी शौचालयासह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पोलिस खात्याकडून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उत्तर कर्नाटकात गेल्या 2019 साली या पद्धतीची मेगा सैन्य भरतीत कोप्पळ येथे झाली होती, त्यानंतर आता बेळगावात मेगा सैन्य भरती होत असल्याची माहिती ब्रिगेडीयर ए. एस. वाळिंबे यांनी दिली.

कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्ह्यातून सैन्यामध्ये भरती होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. बेळगाव जिल्ह्यातील संबंधित सर्वांनी सैन्यात उत्तम सेवा बजावली ही अभिमानाची बाब आहे. आता या भरती मेळाव्याद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना 2 वर्षे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर ते सैन्य दलाच्या विविध रेजिमेंटमध्ये देशसेवेसाठी रुजू होतील, अशी माहितीही ब्रिगेडीयर ए. एस. वाळिंबे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.