belgaum

Movies

बेळगाव शहरात सुरू होणार 77 विकास कामे;निविदा प्रक्रियेला प्रारंभ

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात लवकरच वॉर्ड बजेट आणि महापौर...

पोलिस निरीक्षकांनी जाणून घेतली रहदारीची समस्या…बातमीचा इम्पॅक्ट

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर सध्या रहदारीच्या समस्येने मोठ्या...

“शवदाहिनी चोरीने गावकऱ्यांमध्ये संताप”

बेळगाव लाईव्ह :घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी आपले...

फ्रॉड कॉल सेंटर प्रकरणी ३३ आरोपी जेरबंद

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात अनधिकृतपणे कॉल सेंटर चालवून...

आंतरराज्य वाहन चोराला हैदराबादमधून अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील महांतेश नगरमधून चोरीला गेलेल्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

मदतीचा ‘एक’ हात पुढे करून वाचविले बुडणाऱ्याचे प्राण!

 belgaum

बेळगावच्या धाडसी तरुणाचे बेधडक धाडस!-बेळगावच्या एका धाडसी युवकाने केवळ एका हाताने आपल्या जिद्दीच्या जोरावर बुडणार्‍या एका युवकाला वाचविले आहे.

आश्चर्य म्हणजे वाचविणाऱ्या तरुणाला एकच हात आहे. परंतु कोणतीही कुचराई न करता या तरुणाने जिगर लढवून बुडणाऱ्याला पुन्हा जीवदान दिले आहे. खानापूर मधील असोगा येथे घडलेली ही घटना असून खानापूरातील असोगा येथे पाणी अडवलेल्या पुलाजवळ पोहताना हा प्रकार घडला आहे.

साहिल शिवराम काजुकर (वय 23, रा. सदाशिवनगर, बेळगाव) असे त्या बेळगावच्या युवकाचे नाव आहे. 2013 च्या बेळगाव सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूकीदरम्यान शाॅक लागून त्याला उजवा हात गमवावा लागला. एक हात नसूनही साहिलने त्या युवकाला वाचविले. साहिलच्या या धाडसीपणाचे शहरात कौतुक करण्यात येत आहे.Sahil kajukar

 belgaum

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, खानापूरमधील असोगा नदीजवळ अडविलेल्या पुलाजवळ दोन युवक मंगळवारी पोहत होते. तर एकटा पाण्याच्या बाजुला थांबला होता. त्यानंतर तोही पाण्यात उतरला. पण त्यालाही पोहता येत नसल्यामुळे तो बुडायला लागला. साहिल व त्याचे कुटुंबीय त्याठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते. याचठिकाणी साहिलही पोहत होता. अचानक एक युवक बुडू लागला. अन त्याने वाचविण्यासाठी आरडाओरड केली. यावेळी त्या बुडणार्‍या युवकाच्या दोन्ही मिञांनी घाबरून त्याला वाचविण्याचा प्रयत्नदेखील नाही केला.

बुडणार्‍या युवकाने साहिलला पाहून ‘दादा मला वाचव’ अशी हाक दिली. पण साहिलला विचार करावा लागला. कारण त्याचा उजवा हात नाही पण त्याने पोहण्यात अनेक पदके जिंकलेली आहेत.Sahil

यावेळी साहिलने त्याच्या एका मिञाकडे मदत मागितली. दुसऱ्या युवकाने वाचविण्याचा प्रयत्न करताना बुडणाऱ्या युवकाने त्याला घाबरून पाण्यात खेचले. त्यामुळे दुसरा युवकही स्वतःचा जीव वाचविण्यासाठी बाजुला झाला. यावेळी साहिलने धाडस करून बुडणाऱ्या युवकाला वाचविण्याचे ठरवले.

साहिलने बुडणाऱ्या युवकाच्या कमरेला धरत जवळपास 200 – 250 फूट अंतर पार केले. आणि बुडणाऱ्या युवकाला जीवदान दिले. साहिलच्या या धाडसीपणाचे कौतुक संपूर्ण शहरात करण्यात येत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.