belgaum

Movies

जिल्हाधिकाऱ्यांनी केले टेबल टेनिसपटूचे अभिनंदन

बेळगाव लाईव्ह :स्वतःच्या श्रेणीत भारतातील प्रथम मानांकित टेबल टेनिसपटू...

पोलिस आयुक्तांची माणुसकी : रस्ते अपघातातील जखमीला मदत

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात सोमवारी रात्री झालेल्या एका अपघातात...

त्याने वाढदिवसानिमित्त बनवली अनोखी सुधारित गाडी

बेळगाव लाईव्ह : स्थानिक उद्योजक पर्श पाटील यांनी आपल्या...

श्रावणापूर्वी बेळगावात मांसाहार विक्री तेजीत

बेळगाव लाईव्ह : श्रावण महिना अगदी तोंडावर आल्याने बेळगाव...

न्यायालय परिसरातच पत्नीवर पतीने केला प्राणघातक हल्ला!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती न्यायालयाच्या आवारात पतीने...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

शहरात हातोहात पळवल्या जात आहेत दुचाकी

 belgaum

बेळगाव शहर परिसरात लूटमार आणि चोरीच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचाच एक नमुना बॉक्साइट रोड मार्गावरील आंबेडकरनगर येथे पहावयास मिळाला असून चोरटे कशा पद्धतीने दुचाकी लंपास करतात याचा पुरावा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. गेल्या 1 फेब्रुवारी रोजी सदर घटना घडली असून पोलिसांना अद्याप चोरट्यांचा थांगपत्ता मिळालेला नाही.

सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरट्यांनी लंपास केलेली हिरो कंपनीची एचएफ डिलक्स ही दुचाकी (क्र. केए 22 इटी 0174) कुलदीप लक्ष्मण राक्षे यांच्या मालकीची आहे. सदाशिवनगर येथे राहणारे कुलदीप राक्षे यांच्या मित्राचे एपीएमसी मार्केट यार्डकडे जाणाऱ्या बॉक्साईट रोडवर माऊली जनरल स्टोअर हे दुकान आहे.

कुलदीप राक्षे गेल्या 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता माऊली जनरल स्टोअरच्या मालकासमवेत परगावी गेले होते. त्यानंतर गावी जाऊन परत आल्यानंतर आपली दुचाकी चोरीला गेल्याचे राक्षे यांच्या निदर्शनास आले माऊली जनरल स्टोअरच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्यामुळे शहानिशा केली असता दोघा दुचाकी चोरट्याने मोठ्या शिताफीने राक्षे यांची दुचाकी लंपास केल्याचे निदर्शनास आले आहे.

 belgaum

यासंदर्भात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आली असली तरी आठवडा उलटला तरी चोरीला गेलेल्या दुचाकीच्या बाबतीत पोलिसांकडून कोणतीच सकारात्मक कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

  • सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात असले तरी पोलीस खात्याच्या डोळ्यात धूळफेक करून चोरटे आपले ईप्सित साध्य करत आहेत. वेगवेगळे मार्ग अवलंबण्याद्वारे चोरटे बेळगाव शहर परिसरात धुडगूस घालू लागले आहेत. तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.