संपत्तीसाठी 4 वर्षाच्या बालकाचा निघृण खून
संपत्तीच्या वादातून एका 4 वर्षाच्या बालकाचा निर्घुण खून करण्यात आल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील हारुगुप्प या गावांमध्ये उघडकीस आली आहे.
मारुती वीरेश संकण्णावर (वय 4) असे खून झालेल्या बालकाचे नांव आहे. संपत्तीच्या वादातून इराप्पा बसाप्पा संकण्णावर (वय 35) याने मारुतीचा खून केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.