belgaum

Movies

सौंदत्ती डोंगरावर अतिक्रमण हटाव मोहीम; दुकानदारांचा तीव्र विरोध

बेळगाव लाईव्ह :सौंदत्ती डोंगरावरील श्री रेणुका देवस्थान परिसरात पोलीस...

2026 पर्यंत 24 तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन, परंतु कामाच्या गतीवर प्रश्नचिन्ह

बेळगाव लाईव्ह : बेळगाव: शहरात 24 तास पाणीपुरवठा मिळवण्यासाठी...

बेळगावात भाजपची जनआक्रोश यात्रा

बेळगाव लाईव्ह : बेळगावात आज भाजपने काँग्रेस सरकारविरुद्ध जनआक्रोश...

बेळगावात सीईटी परीक्षा

बेळगाव लाईव्ह : बुधवार दिनांक 16 रोजी सीईटी परीक्षा...

भावाने केला भावाचा खून – अंध आईचं आयुष्य उद्‌ध्वस्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव: धामणे गावात शुल्लक कारणावरून दोन...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the td-cloud-library domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/uday/webapps/belgaumlive/wp-includes/functions.php on line 6121
पिस्तुल रोखून दुकान लुटण्याचा प्रयत्न : गोळीबारात व्यापारी जखमी - बेळगांव Live

/

पिस्तुल रोखून दुकान लुटण्याचा प्रयत्न : गोळीबारात व्यापारी जखमी

 belgaum

दोघा लुटारूंनी दुकानात प्रवेश करून पैशाची मागणी करत गोळीबार केल्याने एक व्यापारी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री मठगल्ली येथे घडली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.

गोळीबारात जखमी झालेल्या दुकानदाराचे नांव राकेश रूपचंद जैन (वय 45, रा. समाचार कॉम्प्लेक्स बेळगाव) असे आहे. त्याच्या डोक्याला गोळी चाटून गेल्यामुळे बारा टाके पडले आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, राकेश जैन यांच्या मठगल्ली येथील चेतना स्टेशनरी मार्ट या दुकानाकडे काल शुक्रवारी 9:30 च्या सुमारास तिघे जण आले.

या तिघांपैकी एक जण दुकानाबाहेर थांबला तर उर्वरित दोघे जण दुकानात शिरले. मारवाडी भाषेत बोलणाऱ्या या दोघांपैकी एकाच्या तोंडावर मास्क होता तर दुसऱ्याच्या तोंडावर तो नव्हता. दुकानात शिरल्यानंतर त्यांनी जैन यांच्याकडे युनो पाकिटाची मागणी केली. जैन युनोचे पाकीट देत असतानाच दोघांपैकी एकाने झटकन दुकानाचे शटर खाली ओढले आणि दुसऱ्याने राकेश जैन यांच्यावर पिस्तूल रोखून पैशाची मागणी केली. तसेच हातातील पिस्तुलाचा एक बार उडविला. मात्र सुदैवाने पिस्तुलाची गोळी जैन यांच्या डोक्याला चाटून गेली.Firing bgm

या प्रकारामुळे कांही क्षण गोंधळलेल्या जैन यांनी लागलीच स्वतःला सावरले आणि प्रसंगावधान राखून साबणाचे एक पाकीट पैशाची मागणी करणाऱ्या लुटारूवर फेकून मारले. राकेश जैन यांनी आक्रमक पवित्रा घेताच भांबावलेल्या त्या दोघा लुटारूंनी शटर उघडून दुकानाबाहेर पलायन केले.

सदर घटनेत जखमी झालेल्या राकेश जैन यांना उपचारासाठी लागलीच इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला झालेल्या जखमेला बारा टाके पडले आहेत. लूटमारीचा प्रयत्न करण्याच्या या घटनेमुळे मठगल्ली परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी मार्केट पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून पोलीस त्या अज्ञात लुटारूंचा शोध घेत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.