संपूर्ण देशात कोरोनामुळे महामारी पसरली होती काही प्रमाणात आता ही परिस्थिती आटोक्यात येत असली तरी न्यायालय मात्र सुरू नव्हती त्यामुळे पक्षकार आणि वकील यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता दरम्यान आता सोमवार दिनांक 18 रोजी पासून न्यायालये सुरू होणार आहेत मात्र ज्या जिल्ह्यात दोनशेहून अधिक कोरोना रुग्ण संख्या कमी सापडेल त्या जिल्ह्यात ही न्यायालय सुरू होणार आहेत.
रॅपिड टेस्टद्वारे तपासणी करूनच न्यायालयात अनेक पक्षकार किंवा वकील यांना पाठविण्यात येत होते यापुढे त्याची परिस्थिती निर्माण होणार नाही मात्र ट्रेनिंग द्वारे तपासणी करून न्यायालयात प्रवेश देण्यात येणार आहे.
सध्या राज्यातील सात जिल्हे सोडून इतरत्र सर्व ठिकाणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगाव जिल्ह्यात मागील नऊ ते दहा महिन्यापासून न्यायालय नावावर बंद होते सोमवारपासून ते गजबजणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे पक्षकारांना जे त्रास झाले आहेत यापुढे ते होणार नाहीत याची काळजी घेण्यात येणार आहे राज्य सरकार आणि न्यायालयाने दिलेल्या दिलेल्या आदेशानुसार ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे आता सोमवारपासून मात्र न्यायालय गजबजणार आहेत याकडे तातडीने वकील आणि पक्षकारांची काळजी लागून राहिली होती मात्र सोमवारपासून सुरळीत प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.