belgaum

Movies

खासबाग पाटील गल्ली रस्त्याची वाताहत; तात्काळ दुरुस्तीची मागणी

बेळगाव लाईव्ह :खासबाग येथील पाटील गल्ली या रस्त्याची गेल्या...

ठळकवाडी हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचे रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील ठळकवाडी हायस्कूल मधील सन 2000...

मल्टी स्पेशालिटी इस्पितळला विलंब का?

बेळगाव लाईव्ह :डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुपर स्पेशालिटीला विलंब झाल्याची...

अति आवाजाचा डीजे ठरू शकतो ‘यमदूत’!

बेळगाव लाईव्ह विशेष :  सण-उत्सवांमध्ये डीजे आणि मोठ्या आवाजातील...

शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करूनच घेणार, मुतगा येथील शेतकऱ्यांचे डीसीसी बँकेत ठाण

बेळगाव: मुतगा येथील शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम असून, शेतकऱ्यांचे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

चोर्ला घाटातील रस्ता दुरुस्ती कामाला प्रारंभ : मध्यरात्री चक्काजाम

 belgaum

गोवा सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर चोर्ला घाटातील अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र दिवस-रात्र सुरू राहणाऱ्या या कामामुळे काल मंगळवारी मध्यरात्री घाटात मोठी वाहतूक कोंडी होऊन चक्काजाम झाला होता.

गोव्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिपक प्रभू -पाऊसकर यांच्या हस्ते दत्तवाडी, साखळी ते चोर्ला घाट पर्यंतच्या 27 कि.मी. अंतराच्या रस्ता दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ काल मंगळवारी प्रजासत्ताक दिनी करण्यात आला. सदर रस्ता दुरुस्तीचे 11 कोटी 89 लाख रुपये खर्चाचे कंत्राट इंटरबिल्ड इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले आहे.

चोर्ला घाटातील खराब असल्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या रस्त्यावरील मोठे खाच-खळगे चुकवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. त्याचप्रमाणे गोवा ते बेळगाव अंतर कापण्यासाठी तब्बल 4 तासाचा कालावधी लागत होता.Chorla road

 belgaum

घाटातील रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती केली जावी, या मागणीसाठी गोव्यात आंदोलनही छेडण्यात आले होते. मात्र आता सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असल्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, चोर्ला घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम मध्यरात्री देखील सुरू असल्यामुळे काल रात्री घाटामध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूला चक्क 3 -4 कि. मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मध्यरात्री पोलीस देखील नसल्यामुळे अखेर वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांनीच आपले डोके लढवून ही वाहतुकीची कोंडी फोडली. या वाहतुक कोंडीमुळे काल सायंकाळी गोव्यातून निघालेल्या प्रवाशांवर रात्री ऐवजी आज पहाटे बेळगावात पोचण्याची वेळ आली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.