belgaum

Movies

बेळगावात कन्नडसक्ती विरोधात शिवसेनेचा आवाज

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत कन्नडसक्तीचा अतिरेक सुरू असून,...

काळा घट्टा पुलाचे काँक्रिटीकरण होणार

बेळगाव लाईव्ह : कंग्राळी खुर्द गावाच्या मुख्य शेतवाडीशी जोडणाऱ्या...

बेळगाव मनपाची वाटचाल कानडीकरणाच्या दिशेने!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेतील कानडीकरणाच्या साखळीतील आणखी एक...

३७ वर्षीय माजी सैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू

बेळगाव लाईव्ह : राज्यात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत...

यल्लम्मा मंदिरात पोलिसांकडून भक्ताला मारहाण

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती येथील यल्लम्मा मंदिरात...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बेळगावच्या राजकारणात होणार भाजपच्या चाणक्यांची एंट्री?

 belgaum

भाजपचे चाणक्य म्हणून प्रसिद्ध असणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या १७ जानेवारी रोजी बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्या आगमनामुळे बेळगावमधील लोकसभा पोटनिवडणुकीची लढत चांगलीच रंगली जाण्याची शक्यता आहे.

बेळगावमधील लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा दिवसेंदिवस उत्सुकतेचा विषय ठरत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री बेळगाव भेटीसाठी येणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे अनेक दिवसांपासून उमेदवार निवडीच्या चर्चेलाही अमित शहा यांच्या येण्याने पूर्णविराम मिळण्याचीही शक्यता आहे.

अमित शहा यांच्या बेळगाव भेटीनंतर लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर होण्याचीही शक्यता असून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बेळगाव भेटीनंतर भाजपच्या राजकीय वर्तुळात नवी आकांक्षा निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. बेळगावमधील लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी अनेक दिग्गजांची नावे पुढे आली आहेत. या स्पर्धेत चक्क माजी मुख्यमंत्र्यांचेही नाव पुढे आले आहे. एकूण ७० हून अधिक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या उमेद्वारपदासाठी शर्यतीत आहेत. १७ जानेवारी रोजी अमित शहा यांच्या बेळगाव दौऱ्यादरम्यान उमेदवार निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता भाजपच्या गोटात व्यक्त केली जात आहे.

 belgaum

भाजपाच्यावतीने लोकसभा निवडणुक उमेदवारीसाठी  किरण जाधव,डॉ. रवी पाटील, संजय पाटील, एम. बी. जिरली, रमेश कत्ती, विश्वनाथ पाटील, जगदीश मेटगुड, अमित कोरे, राजीव टोपण्णावर, डॉ. सोनवलकर, भारती मगदूम, शंकरगौडा पाटील, रुद्रांना चंदरगी यांच्यासह सुमारे ७० हुन अधिक उच्छुकांनी अर्ज भरला आहे. त्याचप्रमाणे सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याचीही मागणी केली जात आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांची कन्या श्रद्धा शेट्टर एका व्यासपीठावर दिसून आल्या आहेत.

कर्नाटकात बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी भाजपमधून सर्वाधिक इच्छुकांची नावे नोंद करण्यात आली आहेत. केवळ अमित शहा आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नावे वगळता बहुतेक सर्वच आजी – माजी नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. आता अमित शहा यांच्या आगमनानंतर तरी उमेदवारीच्या स्पर्धेची सांगता होईल का? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.