22.3 C
Belgaum
Wednesday, June 7, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 8, 2021

अंगणवाडी, एलकेजी, नर्सरी शिक्षिकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच घडलेल्या या एका अंगणवाडी सेविकेच्या सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील आरोपीना तात्काळ गजाआड करून कडक शासन करावे, अशी मागणी शहर परिसरातील अंगणवाडी, एलकेजी आणि नर्सरी विभागाच्या शिक्षिकांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. बेळगाव शहर आणि परिसरातील अंगणवाडी...

काँग्रेस नेते प्रकाश हुक्केरी यांनी “अशी” जपली माणुसकी

बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि चिकोडीचे माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी एका अपघातग्रस्त इसमाला मदत करून माणुसकीचे दर्शन घडविल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की जिल्ह्यातील काँग्रेस नेते प्रकाश हुक्केरी हे आज सकाळी आपल्या कारगाडीतून बेळगावहून बेंगलोरकडे...

सीबीटीचे नामकरण राणी चन्नम्मा बस स्थानक असे करणार : उपमुख्यमंत्री सवदी

बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाचे (सीबीटी) आता हायटेक बसस्थानकात रूपांतर केले जात असून प्रथम राणी चन्नम्मा असे नामकरण करूनच या हायटेक बसस्थानकाचे उद्घाटन केले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज दिली. बेळगाव महापालिकेसमोर अनधिकृत लाल-पिवळा ध्वज फडकावून थयथयाट करणारा...

माजी महापौर आणि विद्यमान लोकप्रतिनिधीत शाब्दिक चकमक

शहरातील असुविधांच्या संदर्भात माजी नगरसेवक संघटना, माजी महापौर आणि विद्यमान लोकप्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक झाली. आज बेळगाव दौऱ्यावर असलेले नगरविकास मंत्री बी. ए. बसवराज यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या माजी नगरसेवक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत हा प्रकार घडला आहे. आज बेळगाव दौऱ्यावर आलेले मंत्री...

२४ तास पाणी योजनेसाठी संपूर्ण सहकार्य : नगरविकास मंत्री महानगरपालिका

२४ तास पाणी योजना ही शहरातील जनतेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष काळजी घेतली पाहिजे, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना नगरविकास मंत्री बी. ए. बसवराज यांनी दिल्या आहेत. महानगरपालिकेच्या सभागृहात शुक्रवारी प्रगती आढावा बैठक...

नोटीस देऊन करा अवैध बांधकामांचे उच्चाटन : नगर विकास मंत्र्यांची सूचना

बेळगाव शहरात नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांची शहानिशा करून संबंधितांना रितसर नोटीस देऊन अशा अवैध बांधकामांचे तात्काळ उच्चाटन करा अशी सूचना नगर विकास मंत्री बी. ए. बसवराज यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिली. बेळगाव महापालिकेच्या सभागृहामध्ये आज शुक्रवारी आयोजित...

स्मार्ट सिटीची कामे वेळेत पूर्ण करा- नगरविकास मंत्री

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बेळगाव शहरात हाती घेण्यात आलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, आणि जनतेच्या वापरासाठी त्वरित उपलब्ध करून द्यावीत, अशी कडक सूचना नगरविकास मंत्री बी. ए. बसवराज यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. महानगर पालिकेच्या सभागृहात शुक्रवारी स्मार्ट सिटी आणि...

जिल्ह्यात बाहेरील राज्यातून कोंबड्या आणण्यावर निर्बंध

कर्नाटकात कांही ठिकाणी कावळे आणि सारस पक्ष्यांचे अचानक मृत्यू झाल्याने बर्ड फ्लूचा संशय निर्माण झाला आहे. परिणामी बेळगावसह 10 जिल्ह्यांमध्ये बाहेरील राज्यातून कोंबड्या आणण्यावर निर्बंध लादण्यात आला आहे. मृत पक्षांचे नमुने प्रयोगशाळेत धाडण्यात आले असून बर्ड फ्लूचे निदान झाल्यास राज्यात...

बीफ मार्केट शहरा बाहेर हलवा-

बेेेळगाव शहराच्या हितासाठी कॅन्टोन्मेंट हद्दीत भरवस्तीत असणारे बीफ मार्केट शहराबाहेर हलवावे या मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन कर्नाटक राज्य पशु कल्याण मंडळाच्या सदस्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी राज्याचे नगर विकास मंत्री बी. ए. बसवराज यांना सादर केले आहे. राज्याच्या नगर विकास...

फोटोग्राफर खूनप्रकरणी ६ जणांना अटक

खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील फोटोग्राफर विजय चंद्रकांत अवलक्की (वय ५२, रा. रामपूर पेठ, जांबोटी) याचा खून झाला होता. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणात सामील असणाऱ्या संशयितांना अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंनधला अडथळाला ठरत असल्याकारणाने...
- Advertisement -

Latest News

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !