belgaum

Movies

बेळगावात लवकरच ‘गृह आरोग्य’ योजना

बेळगाव लाईव्ह : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात मलेरिया,...

त्रैमासिक बैठकीत कोणकोणत्या विषयावर चर्चा

बेळगाव लाईव्ह : जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली...

संतिबस्तवाड प्रकरण: पोलिसांकडून कसून तपास : मंत्री सतीश जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह: बेळगाव जिल्ह्यातील संतिबस्तवाड गावात मशिदीतील धर्मग्रंथ जाळण्याच्या...

बेळगावात दुसऱ्या दिवशीही वळिवाची ‘धुलाई’!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात कालप्रमाणेच आजही...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

चेंबर ऑफ कॉमर्स निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी

 belgaum

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नूतन कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. २०२०-२१ या कालावधीसाठी ही निवडणूक होणार असून या प्रक्रियेला १७ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे. सोमवार दि. ३० नोव्हेंबर रोजी एकूण १० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी इच्छुकांची जोरदार तयारी सुरु झाली आहे.

या निवडणुकीसाठी न्यू गुड्सशेड रोड येथील नर्तकी स्क्वेअर किंवा उद्यमबाग येथील खानापूर रोड येथील कार्यालयात १७ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत उपलब्ध असणार आहेत. रविवार दि. २२ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत असेल. आणि अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत 24 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान होणार असून मतमोजणी प्रक्रिया त्याचदिवशी होणार आहे.

उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी हि संस्था असून निवडणूक प्रक्रियेसंबंधीच्या सूचना उशिरा आल्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. हि निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचीही मागणी व्यापारी आणि उद्योजकांमधून करण्यात येत आहे.

निवडणूक प्रक्रियेपूर्वी किमान ८ ते १० दिवस निवडणुकीच्या सूचना सदस्यांना पाठवाव्या लागतात. या निवडणूक प्रक्रियेच्या सूचना उशिरा मिळाल्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सदस्यांना अडचणी निर्माण होत आहेत. या निवडणुकीसाठी रविवार पेठेतील अनेक सदस्य इच्छुक असून या आणि इतर सभासदांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

व्यापार, उद्योग, कर व इतर क्षेत्रातील गोष्टींसाठी हि संस्था कार्यरत असून संघटना बळकट करण्याचे प्रमुख उद्दिष्ट चेंबर ऑफ कॉमर्सचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.