belgaum

Movies

गोविंदराव राऊत:एक बहुआयामी व्यक्तिमत्व

(बेळगावचे माजी महापौर गोविंदराव महादेव राऊत यांचे गेल्या २...

बेळगावात ‘स्थायी लोक अदालत’ सुरूपक्षकारांना मिळणार त्वरित न्याय

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष...

दलित तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण;

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील गोडची...

हुक्केरी बाजार पेठेत भर दिवसा युवकाचा खून

बेळगाव लाईव्ह : सकाळच्या वेळी लोकांची वर्दळ सुरू असतानाच...

ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी तालुका समितीचे निवेदन

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील अनेक रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

महामार्गावरील बॅरिकेड्सच्या मागणीसाठी आता सह्यांची मोहीम

 belgaum

वारंवार मागणी करून देखील राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून दखल घेतली जात नसल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील मोकाट जनावरांचे भरधाव वाहनांच्या ठोकरीने जाणारे बळी रोखण्यासाठी मार्गाच्या दुतर्फा बॅरिकेड्स घालावेत. या आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी “हा माझा धर्म” संघटनेचे प्रमुख विनायक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

काकती, बेळगांव येथील विनायक केसरकर हे प्राण्यांच्या हितासाठी स्वयंस्फूर्तीने कार्य करतात आजतागायत त्यांनी 2000 हून अधिक प्राणी जनावरांचे प्राण वाचवले आहेत. बेळगांव शहरासह प्रत्येक गांवानजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर रस्ता ओलांडताना भरधाव वाहनांच्या ठोकरीने मोकाट जनावरे हकनाक मृत्युमुखी तर पडत आहेतच शिवाय वाहनातील प्रवाशांचा जीव देखील धोक्यात येत आहे. याला आळा घालण्यासाठी प्रत्येक गांवानजीक महामार्गाच्या दुतर्फा बॅरिकेड्स घालण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे. तथापि राष्ट्रीय महामार्ग खात्यासह संबंधितांचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. अपघाती मृत्युमुखी पडलेले जनावर अथवा जखमी झालेल्या जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मात्र राष्ट्रीय महामार्गावरील गस्ती पथक सातत्याने काकती येथील “हा माझा धर्म” या प्राणी दया व सेवाभावी संघटनेचे सहकार्य घेत असते.

राष्ट्रीय महामार्ग खाते, जिल्हा प्रशासनासह थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत त्यांनी बॅरिकेड्स संदर्भातील आपली मागणी पोहोचवली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून तर त्यांना त्याची पोचपावतीही मिळाली आहे. तथापि दुर्देवाने अद्यापपर्यंत कोणतीच आवश्यक कार्यवाही झालेले नाही. बॅरिकेड्सच्या मागणी संदर्भात विचारणा केल्यास आवश्यक क्रम घेण्यात आल्याचे सांगून तोंडाला पाने पुसली जात असल्याने विनायक केसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या मागणीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर सह्यांची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. मुक्या प्राण्यांच्या हितार्थ असलेली ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पशुप्रेमींसह समस्त नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन विनायक केसरकर यांनी केले आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.