विक्रम आमटे बेळगावचे नवे डीसीपी बेळगावमध्ये पोलिसांच्या बदल्यांचे पर्व सुरु झाले असून बेळगावच्या डीसीपीपदी विक्रम आमटे यांची नियुक्ती झाली आहे.
डीसीपी सीमा लाटकर यांची नुकतीच बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी आता विक्रम आमटे हे कार्यभार सांभाळणार आहेत.
बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागासाठी नियुक्ती करण्यात आलेले विक्रम आमटे यांनी दक्षिण कन्नड मधील मंगळूरच्या ऐतिरिक्त एसपीपदी सेवा बजावली आहे.
https://www.instagram.com/p/CE_OJyjBMtR/?igshid=1en2l69vbtjvy




