Saturday, December 21, 2024

/

रेल्वे राज्यमंत्री अंगडी कोरोना पॉजिटिव्ह

 belgaum

रेल्वे राज्य मंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी कोरोना पॉजिटिव्ह आले आहेत.स्वता अंगडी यांनी आपण कोरोना बाधीत असल्याची माहिती ट्विटर वरून दिली आहे.

आपण पोजिटिव्ह असलो तरी तब्येत ठणठणीत असून डॉक्टरांकडून उपचार घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे गेल्या काही दिवसांत जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत त्या अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी स्वतः आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

या अगोदर बेळगावातील अनेक लोकप्रतिनिधी कोविड पोजिटिव्ह आले होते आमदार बेनके अंजलीताई निंबाळकर अनेक जण लोक प्रतिनिधी बाधीत झाले होते आता अंगडी देखील पोजिटिव्ह झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सोमवारी 14 पासून दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे रेल्वे राज्य मंत्री म्हणून पोजिटिव्ह झाल्याने अधिवेशनात त्यांचा सहभाग असणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.