खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांना कोरोनाची बाधा झाली आहे. स्वतः अंजलीताई निंबाळकर यांनी ट्विटरवर द्वारे याची माहिती दिली आहे.
मला कोविडची कोणतीही लक्षण नाहीत मात्र घरी मी स्वतःला होम क्वांरंटाइन करून घेतले आहे. कोरोना मुक्त होई पर्यंत खानापूर मतदारसंघातील कामे घरातून करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
I wish to inform that today I have tested positive for #COVID19.
I am asymptomatic at present & hence have opted for home isolation. I shall continue to discharge my duties working from home. Those who have come in my contact are advised to take the necessary precautions.
?— Dr. Anjali Nimbalkar (@DrAnjaliTai) September 2, 2020
आमदार अनिल बेनके शशिकला जोलले यांच्यासह अनेक आमदार आमदारांना यांची लागण झाली होती आता अंजलीताई यांना देखील याची बाधा झाली आहे.
आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना होम क्वांरंटाइन व्हावे आणि काळजी घ्यावी अश्या सूचना डॉ अंजलीताई निंबाळकर यांनी दिल्या आहेत.