Friday, December 20, 2024

/

भक्तिभावाने बेळगावातील गणेश विसर्जन

 belgaum

पूणे- मुंबईनंतर लोकप्रिय असलेल्या बेळगावच्या गणेशोत्सवातील ऐतिहासिक विसर्जन मिरवणूक मंगळवारी मोठ्या भक्तिभावाने सुरू झाली. सुबक मूर्ती, विविध मंडळांचे आकर्षक देखावे, वाद्यांचा गजर आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही मिरवणूक निघणार अशी भाविकांची मनोमन इच्छा होती मात्र तसे झाले नाही अत्यंत साध्या पद्धतीने आणि भक्तिभावात विसर्जन मिरवणूक सुरू झाली.
मिरवणूक मार्गावर वाहनांची गर्दी होती याचबरोबर अधिकार्‍यांनी पाहणी केली आहे. गणेश भक्त भक्तीत तल्लीन झाले होते. भाविक भवतीभावाने गणपती बाप्पांचे विसर्जन करणार आहेत. बेळगावच्या विसर्जन मिरवणुकीला आगळे महत्व आहे. ही मिरवणूक पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबरच आसपासच्या ग्रामीण भागातील गणेशभक्त विसर्जन करत होते गर्दी टाळून आणि करण्याचे नियम पाळणे सर्व गणेशोत्सव मंडळाने विसर्जनाला आराम केला होता.

दरवर्षी भाविकांची संख्या वाढत असते. यावर्षी मात्र करुणामय अत्यंत साध्या पद्धतीने गणेश विसर्जनाला सुरुवात झाली तलावात प्रवेश करण्यासाठी मंडळाची किंवा चार ते पाच सदस्य उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले त्यानंतर दहा कार्यकर्त्यांना परवानगी देण्यात येत होती. यामुळेच विसर्जन मिरवणुकीचे वैभव वाढत चालले आहे. यावर्षीही शहरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी आकर्षक देखावे सादर केले नव्हते.

बेळगावच्या गणेशभवतांनी मागीस चार ते पाच वर्षांपासून डॉल्बीला पाटा देऊन पारंपरिक वाद्यावर भर दिला आहे. ढोल ताशांच्या गजरात श्री विसर्जन करण्याची विधायकता जपली जात होती. यावर्षी करणामुळे सर्वांना फाटा देत अत्यंत साध्या पद्धतीने गणेश विसर्जनाला सुरुवात करण्यात आली आहे.

शहरातील कपिलेश्वर आणि कपिलतीर्थ जुन्या व नवीन तलावावर सार्वजनिक आणि घरघुती तर गोवा वेस रामेश्वर तीर्थ, अनगोळ वडगांव जुने बेळगाव आणि किल्ला तलावावर गणेश विसर्जन सुरू झाले आहे.

नवीन कपिलेश्वर तलाववर एस पी एम रोडच्या सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन- बेळगाव शहरात भक्तीपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला निरोप-सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन – नवीन कपिलेश्वर तलावा वरील दृश्ये#belgaumlivenews#ganeshimmersioncoverage2020#ganeshfestival2020#पुढच्यावर्षीलवकरया #गणपतीबाप्पामोरया

Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 31, 2020

 

बेळगाव शहरात भक्तीपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला निरोप-सार्वजनिक घरघुती गणेश मूर्तींचे विसर्जन रामेश्वर तीर्थ वरील…

Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 1, 2020

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.