Sunday, December 29, 2024

/

कोरोना रुग्णांची नवी भर ३९० वर!

 belgaum

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत वाढतच चालली असून आज जिल्ह्यात ३९० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला २१९ जणांना उपचाराअंती तब्येतीत सुधारणा जाणवल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

आजच्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीसह जिल्हयातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५००० पार गेली आहे. तर १०८०२ जण आजपर्यंत कोरोनमुक्त झाले आहेत. आजपर्यंत एकूण २२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे.

असा आहे जिल्ह्यातील आकडा
एकूण ऍक्टिव्ह रुग्ण-4319
एकूण पोजिटिव्ह रुग्ण -15343
एकूण डिस्चार्ज झालेले रुग्ण -10802 आजचे 219
एकूण मयत-224
आजचे मयत-5

डिस्चार्ज झालेले आकडे असे
Sep 5 – 331
Aug 30 – 715
Aug 29 – 536
Aug 28 – 789
Aug 26 – 268

एका दिवसांत सापडलेले सर्वाधिक रुग्ण असे आहेत
575 on 11/08/2020
478 on 16/08/2020
473 on 05/08/2020
470 on 02/09/2020
454 on 03/09/2020
395 on 18/08/2020
392 on 07/08/2020
384 on 20/08/2020
379 on 19/08/2020
375 on 30/08/2020
358 on 15/08/2020 & 20/08/2020
341 on 25/7/2020
334 on 14/08/2020
319 on 24/08/2020
312 on 08/08/2020
311 on 22/08/2020

 

Covid-19 Positive Case Abstract Taluka Wise Date-09/09/2020
Taluka Total No. Of Cases
1 Belagavi 160
2 Gokak 70
3 Bailhongal 19
4 Athani 35
5 Hukkeri 21
6 Savadatti 17
7 Khanapur 29
8 Chikkodi 13
9 Ramdurag 4
10 Raibag 22
Total 390

Belagavi District COVID-19 Death Report
Sl.No State P Code Age Sex Taluka District
1 403236 70 F HUKKERI Belagavi
2 408475 73 M HUKKERI Belagavi
3 365485 54 M Ramdurag Belagavi
4 359850 53 M BELAGAVI Belagavi
5 373230 32 M GOKAK Belagavi

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.