मंगळवारी बेळगाव जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असून 23 नवीन रुग्ण सापडले आहेत.
मंगळवारी बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याच्या बुलेटिन अनुसार एकूण 1102 रुग्ण झाले असून ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा देखील 611 वर पोहोचला आहे.कोरोना मुळे चार जण मृत्युमुखी पडले असून मयतांचा आकडा देखील 30 झाला आहे तर आता पर्यंत 461 जण कोरोना मुक्त झाले आहेत. 2152 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
मंगळवारी बेळगाव शहर परिसरातील चौघांचा मृत्यू झाला आहे त्यात दोन महिला तर दोन पुरुष आहेत त्यात 55 व 60 वयाचे पुरुष तर 30 आणि 38 वयाच्या महिला देखील आहेत.
मंगळवारी डिस्चार्ज झालेल्यांची आहे माहिती
Discharged- 18301, 19965, 23134, 23136, 23137, 23138, 25565, 28989, 31506, 31525, 31583, 39361, 39372, 42348, 42353, 42357, 42482, 42487, 44710, 48273, 52268 & 52271
मंगळवारी सापडलेले पोजिटिव्ह असे आहेत