Monday, December 23, 2024

/

रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत लॉकडाऊन

 belgaum

कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रसार पाहता हि साखळी मोडण्यासाठी संपूर्ण राज्यात सरकारने २ ऑगस्टपर्यंत दर रविवारी कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे आज शनिवार दि. २५ जुलै रोजी रात्री ८ वाजल्यापासून सोमवार दि. २७ जुलै रोजी पहाटे ५ पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात येणार असून आवश्यक व्यवहार वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.

आज रात्री ८ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याचप्रमाणे पुढील ३३ तास हे संपूर्ण राज्यात कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहेत. याचप्रमाणे दररोज रात्री ८ पासून पहाटे ५ पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.