बेळगाव जिल्ह्यात शनिवारी कोरोना पोजिटिव्ह रुग्णांनी उच्चांक गाठला असून तब्बल 341 नवीन रुग्ण झाले आहेत त्यामुळे आरोग्य खात्याची आणखी डोकेदुखी वाढली आहे.
शनिवारच्या मेडिकल बुलेटिन नंतर एकूण रुग्णांचा आकडा 1992 तर ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 1461 झाली आहे.शनिवारी जिल्ह्यात कोरोनामुळे पाच बळी गेले असून त्यापैकी दोन अथणी दोन बेळगाव तर एक जण चिकोडी तालुक्यातील आहेत एकूण मयतांची संख्या 40 झाली आहे.
शनिवारी डिस्चार्ज झाले असून आता पर्यंत बरे झालेल्यांची संख्या 491 झाली आहे.
बेळगावात 341 रुग्ण या भागांत आढळले आहेत