शशांक शानभाग जी एस एस मध्ये प्रथम
जी एस एस कॉलेजच्या शशांक शानभाग याने पी यु सी द्वितीय परिक्षेत 98.17%टक्के गुण मिळवत कॉलेज मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.
मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जी एस एस कॉलेजने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.
साहिल हलगेकर यांनी 97.67% गुण मिळवत दुसरा तर भक्ती जायनाचे हिने 97.50% गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला आहे. या नंतर नंदिनी शिरोळ 96.83% गुण मिळवत चौथा,हरीश सालगुडे याने 96.36% गुण मिळवत पाचवा,
तन्मय देशपांडे याने 96.17% गुण मिळवत सहावा,सृष्टी नाडकट्टी हिने 96% गुण मिळवत सातवा,अनुप तळेगांव 95.83% आठवा तर आदित्य शेट्टी यांनी 95.67% गुण मिळवत नववा , रक्षा प्रभू हिने 95.50% गुण मिळवत दहावा शंभवी घोरपडे हिने देखील 95.50 % गुण मिळवत दहावा क्रमांक मिळवला आहे.
हे आहेत आर पी डी कॉलेज पी यु सी द्वितीयचे रँक होल्डर्स
टिळकवाडी येथील राणी पार्वतीदेवी आर्टस् कॉमर्स कॉलेज मध्ये बारावीत आर्टस् विभागात ग्लाडी गोंचालविस या विद्यार्थिनीने एकूण 561 93.50% गुण मिळवत प्रथम क्रमांक,उज्वला हवालदार हिने 556 गुण 92.67% गुण मिळवत दुसरा क्रमांक तर प्रियांका लोकोळे हिने 91.33% 548 गुण मिळवत तृतीत क्रमांक पटकावला.
कॉमर्स विभागात दीपाली पाटील 93.17% 559 गुण, विनोद नाडगौड याने 551 गुण 91.83% मिळवत दुसरा क्रमांक तर जोतिबा पवार याने 90.17% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.