दरोडेखोर आरोपी कोरोना पोजिटिव्ह झाल्याने बेळगावातील कॅम्प पोलीस स्थानक सील डाउन झाले असून 1पोलीस निरीक्षकासह 10 कॉन्स्टेबल क्वारंटाइन झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी आरोपीचा अहवाल पोजिटिव्ह आल्याने कॅम्प पोलिस स्थानक सॅनीटाइज करून सील डाऊन करण्यात आले आहे.
सील डाऊन झालेल्या कॅम्प पोलीस स्थानकाचा कार्यभार आता महिला पोलीस स्थानक मधून चालणार आहे.दरोडेखोर आरोपी पोजिटिव्ह झाल्याने कॅम्प पोलिसांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
PLEASE GIVE ME DETAILS OF YOUR ADVERTISEMENT SYSTEM. I AM WEIGHT MANAGEMENT AND FITNESS COACH SHAM SIR.8073154225 BELGAUM.