Monday, November 18, 2024

/

“ही” आहेत शहर परिसरातील कोरोनाबाधितांची ठिकाणे

 belgaum

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्याप्रमाणे बेळगाव शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून काही ठिकाणी एकापेक्षा जास्त रुग्ण एकाच घरामध्ये अथवा त्याच भागातील विविध गल्ल्यांमध्ये आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे न्यू गुड्स शेड रोड (शास्त्रीनगर) येथे शहरातील पहिल्या कोरोना बळीची नोंद झाली आहे.

बेळगाव शहर परिसरात गेल्या 1 जुलैपासून ज्याठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत त्यांची ठिकाणे व संख्या पुढीलप्रमाणे आहे. काकती – 1 रुग्ण, हनुमाननगर सेकंड स्टेज – 2 रुग्ण, हिंडलगा विजयनगर – 1 रुग्ण, वंटमुरी कॉलनी – 1 रुग्ण, भारतनगर – 1 रुग्ण, उज्वलनगर – 1 रुग्ण, नेहरूनगर कोल्हापूर सर्कल – 2 रुग्ण, सह्याद्रीनगर – 1 रुग्ण, अनगोळ – 2 रुग्ण, सुभाषनगर नया मार्ग – 5 रुग्ण,

माळी गल्ली – 1 रुग्ण (डिस्चार्ज), खासबाग नागेंद्रकॉलनी – 1 रुग्ण, मजगांव – 1 रुग्ण, सदाशिवनगर टेलीफोन कॉलनी, डबल रोड, लास्ट स्टॉप व अन्य एक ठिकाणी – 4 रुग्ण, भोई गल्ली – 1 रुग्ण, महांतेशनगर – 1 रुग्ण, शास्त्रीनगर – 3 रुग्ण, वीरभद्रनगर फर्स्ट क्रॉस – 1 रुग्ण, वडगांव साईकॉलनी – 1 रुग्ण, पिरनवाडी – 1 रुग्ण, हिंदवाडी गोमटेशनजीक – 1 रुग्ण,

पोलीस हेडकॉटर्स – 3 रुग्ण, कलईगार गल्ली – 1 रुग्ण, बसव कुडची केएचबी कॉलनी – 1 रुग्ण, रामतीर्थनगर – 1 रुग्ण, कसाई गल्ली – 1 रुग्ण, न्यू गुड्स शेड रोड – 1 रुग्ण, माळमारुती – 2 रुग्ण, जेएनएमसी कॅम्पस बॉइज् होस्टेल – 1 रुग्ण,

अशोकनगर – 1 रुग्ण, चव्हाट गल्ली – 1 रुग्ण, राजीव गांधी कॉलनी – 1 रुग्ण, कॅम्प – 1 रुग्ण, अझमनगर – 2 रुग्ण, बीम्स – 6 रुग्ण, कंग्राळी गल्ली – 1 रुग्ण, इंदिरा कॉलनी – 1 रुग्ण, शिवाजीनगर – 1 रुग्ण, जक्किरहोंड – 1 रुग्ण, पिरनवाडी – 1 रुग्ण आणि शिवबसवनगर एक रुग्ण.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.