Friday, January 24, 2025

/

शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाचे शतक

 belgaum

गेले दोन दिवस दोनशेहून अधिक कोरोना रुग्ण सापडलेल्या बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने शतक पार केले असून नवीन116 रुग्ण सापडले आहेत त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 1645 झाली.

शुक्रवारी एकही रुग्ण डिस्चार्ज न झाल्याने बरे झालेले रुग्ण 426 आहेत त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा देखील वाढत 1184 वर पोहोचला आहे.जिल्ह्याचे आता पर्यंत 35 जण मयत झालेले आहेत.

शुक्रवारी एक मयताची नोंद मेडिकल बुलेटिन मध्ये करण्यात आली आहे.9 रुग्ण आय सी यु मध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.गेल्या तीन दिवसांत बेळगाव जिल्ह्यात कमालीचे पोजिटिव्ह रुग्ण वाढले असून 549 रुग्ण वाढले आहेत.

Belgaum dist
Today’s report

Today positive cases found- 116

Today death- 1

Today discharge-0

Total positive cases-1645

Total discharge 426

Active cases-1184

Total death-35

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.