Saturday, January 25, 2025

/

बेळगाव जिल्ह्यात तब्ब्ल ३९३ कंटेनमेंट झोन्स! २९५ ऍक्टिव्ह झोन्स!

 belgaum

कोविड-१९ चा संसर्ग झालेला रुग्ण एखाद्या परिसरात आढळल्यास तो परिसर सीलडाऊन करण्यात येतो. आणि तो परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला जातो. यामागचे कारण एकच. या भागातील संसर्गजन्य व्यक्ती इतर कोणाच्याही संपर्कात येऊन संसर्ग अजून पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून हा उपाय राबविला जातो.

कर्नाटक सरकारच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार बेळगाव जिल्ह्यात तब्ब्ल ३९३ कंटेनमेंट झोन असून यापैकी २९५ झोन्स हे ऍक्टिव्ह आहेत. याचप्रमाणे ९८ झोन कंटेनमेंट मधून मुक्त करण्यात आले आहेत.

या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार या कंटेनमेंट झोनची व्याप्ती २०० मीटरपर्यंत आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्वात प्रथम कंटेनमेंट झोन म्हणून हिरेबागेवाडी हा परिसर सीलडाऊन करण्यात आला होता.

 belgaum

कंटेनमेंट झोनची यादी खालीलप्रमाणे आहे-

100 अथणी
101 यळेबैल, बेळगाव
102 गुड्स शेड रोड, बेळगाव
103 हुक्केरी शहर
104 धूपदाळ गोकाक
105 उ. क. हुक्केरी
106 उ. क. हुक्केरी
107 यककंची, अथणी
108 चंदन होसूर, बेळगाव
109 भोई गल्ली, बेळगाव
110 माळ मारुती, बेळगाव
111 साई नगर, अथणी
112 भजंत्री गल्ली गोकाक
113 नागनूर
114 सदाशिव नगर, बेळगाव
115 करीकट्टी
116 साई कॉलनी, बेळगाव
117 कंग्राळी खुर्द, बेळगाव
118 नेहरू नगर, बेळगाव
119 करवीनकोप्प
120 पोलीस हेड क्वाटर्स, बेळगाव
121 शंकर नगर, अथणी
122 अनंतपूर अथणी
123 झुंजारवाड
124 चीकट्टी
125 संकोनट्टी
126 शेडबाळ
127 कलाइ गल्ली, बेळगाव शहर
128 धामणे
129 कंग्राळी बुद्रुक
130 जोशीमळा, खासबाग, बेळगाव
131 नालाबंद, अथणी
132 वीरभद्र नगर बेळगाव शहर
133 कुडची २ (रायबाग)
134 मुस्लिम गल्ली, बेळगाव अनगोळ शहर
135 हनुमान नगर, बेळगाव
136 सुभाष नगर, बेळगाव
137 विक्रमपूर अथणी
138 उगारगोळ सवदत्ती
139 कंग्राळी खुर्द २, बेळगाव
140 नेहरू नगर, बेळगाव
141 सुरेबान रामदुर्ग
142 कुडाची अर्बन 2
143 चर्मालय 2 अथणी
144 अथणी
145 हल्याळ रोड, अथणी
146 नाडीलांगागाव अथणी
147 अथणी
148 गवंडी गल्ली, अथणी
149 फोस्पिटल, अथणी
150 अथणी
151 जुगुळ कागवाड
152 सहयाद्री नगर बेळगाव
153 कोण्णूर गोकाक
154 दरूर अथणी
155 आंदोलन नगर, निप्पाणी
156 काकती 1, बेळगाव
157 वीरभद्र नगर, बेळगाव शहर
158 पांगेरी, निपाणी
159 गुंजल, गोकाक
160 विक्रमपूर अथणी
161 किल्ला रामदुर्ग
162 विठ्ठल पेठ रामदुर्ग
163 गुंजीगावी अथणी
164 कोहळ्ळी अथणी
165 बाडगी अथणी
166 हारुगेरी रायबाग
167 नागनूर
168 भारत नगर, बेळगाव
169 उज्वल नगर, बेळगाव
170 खणगाव गोकाक
171 शिंदी कुरबेट, गोकाक
172 दुरुंदी, गोकाक
173 तहसीलदार ऑफिस, कागवाड
174 पिरनवाडी, बेळगाव
175 ऐनापुर, कागवाड
176 नालाबंद गल्ली, अथणी
177 सातबची गल्ली, अथणी
178 उगार खुर्द
179 मुगाबसव बैलहोंगल
180 सदाशिव नगर, शेवटचा बस स्टॉप
181 वडगाव रोड, हिंदवाडी, बेळगाव
182 नागेंद्र कॉलनी खासबाग बेळगाव
183 केएचबी कॉलनी, बसवणं कुडची बेळगाव
184 चन्नम्मा नगर बैलहोंगल
185 हुक्केरी शहर
186 आडी, निपाणी
187 सौन्दलगा निप्पाणी
188 जैनवाडी निप्पाणी
189 ऐनापूर कागवाड
190 बोचबल रामदुर्ग
191 आयबी रोड, अथणी
192 गोकाक शहर
193 शिव बसव नगर, बेळगाव
194 विजयनगर हिंडलगा, बेळगाव
195 जोगुळ, कागवाड
196 हल्याळ रोड, अथणी
197 गेज्जी प्लॉट, अथणी
198 विद्या नगर, अथणी
199 मुल्ला गल्ली, अथणी
200 कनक नगर, अथणी
201 कृष्णा कित्तूर, कागवाड
202 किरणांगी, अथणी
203 आंबेडकर सर्कल, अथणी
204 होळीकट्टी गल्ली, अथणी
205 सहावा क्रॉस, आझम नगर
206 आदर्श कॉलनी, क्लब रोड जवळ, बेळगाव
207 कंग्राळ गल्ली, बेळगाव
208 महांतेश नगर, बेळगाव
209 उज्वल नगर, बेळगाव
210 अन्नपूर्णावडी, बॉक्साइट रोड,, बेळगाव
211 शिवशक्ती नगर अनगोळ, बेळगाव
212 रेव्हेन्यू कॉलनी, कणबर्गी
213 कौजलगी, गोकाक
214 नेसरगी, बैलहोंगल
215 जक्केरी होंडा
216 नांदगाव, अथणी
217 नंदी इंगळगाव, अथणी
218 कनक नगर, अथणी
219 मंगसुळी, कागवाड
220 परगाव गल्ली, अथणी
221 लिकदार कॉलनी, अथणी
222 बोमनाळ, रायबाग
223 कुडाची रायबाग
224 रायबाग
225 सौन्दत्त्ती, रायबाग
226 रायबाग रूरल
227 चिंचली अर्बन
228 चंदन होसूर, बेळगाव
229 टेलेफोन कॉलनी, बेळगाव
230 बसव कॉलनी, रामतीर्थ नगर, बेळगाव
231 कसाई गल्ली, कॅम्प, बेळगाव
232 बेक्किननकेरी
233 गुड शेड रोड, बेळगाव
234 सेक्शन ९, माळमारुती एक्स्टेंशन, बेळगाव

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.