Saturday, December 21, 2024

/

बेळगाव जिल्ह्यातील “हे” आहेत 117 ॲक्टिव्ह कंटेनमेंट झोन्स

 belgaum

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस तीव्र होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या बेळगाव जिल्ह्यात गेल्या शनिवार दि. 18 जुलैपर्यंत 117 ॲक्टिव्ह कंटेनमेंट झोन्स निर्माण झाले आहेत.

बेळगाव जिल्ह्यात यापूर्वी 215 कंटेनमेंट झोन्स होते, त्यापैकी 98 झोन्स डिनोटीफाईट झाल्यामुळे शनिवारपर्यंत जिल्ह्यातील ॲक्टीव्ह कंटेनमेंट झोन्सची संख्या 117 झाली आहे. सदर 117 ॲक्टीव्ह कंटेनमेंट झोन्सची ठिकाणे व झोन्सचे क्रमांक खालील प्रमाणे आहेत.

जक्केरी होंडा 215, नेसरगी बैलहोंगल 214, कौजलगी गोकाक 213, रेव्हेन्यु कॉलनी कणबर्गी 212, शिवशक्ती नगर अनगोळ बेळगाव 211, अन्नपूर्णावाडी बॉक्साइट रोड बेळगाव 210, उज्वलनगर बेळगाव 209, महांतेशनगर बेळगांव 208, कंग्राळी गल्ली बेळगाव 207, आदर्श कॉलनी क्लब रोडनजीक बेळगाव 206, सहावा क्रॉस अझमनगर 205, होलीकट्टी गल्ली अथणी 204, आंबेडकर सर्कल अथणी 203, किरणंगी अथणी 202, कृष्णा कित्तूर कागवाड 201, कनकनगर अथणी 200, मुल्ला गल्ली अथणी 199, विद्यानगर अथणी 198, प्लॉट अथणी 197, हल्याळ रोड अथणी 196, जोगुळ कागवाड 195, विजयनगर हिंडलगा बेळगाव 194, शिवबसवनगर बेळगाव 193, गोकाक टाऊन 192, आयबी रोड अथणी 191, बोचबाल रामदुर्ग 190, ऐनापुर कागवाड 189, जैनवाडी निपाणी 188, सौंदलगा निपाणी 187, अडी निपाणी 186, हुक्केरी टाउन 185, चन्नम्मानगर बैलहोंगल 184, केएचबी कॉलनी बसवन कुडची बेळगाव 183, नागेंद्र कॉलनी खासबाग बेळगाव 182, वडगांव रोड हिंदवाडी बेळगाव 181, सदाशिवनगर लास्ट बस स्टॉप बेळगाव 180, मूग्गबसव बैलहोंगल 179, उगार खुर्द 178, सतबाची गल्ली अथणी 177, नालबंद गल्ली अथणी 176, ऐनापूर कागवाड 175, पिरणवाडी बेळगाव 174, तहसीलदार ऑफिस कागवाड 173, दूरदुंडी गोकाक 172, सिंधी कुरबेट गोकाक 171, खंगण गोकाक 170. उज्वलनगर बेळगाव 169, भारतनगर बेळगाव 168, नागनुर 167, हरुगेरी रायबाग 166, बाडगी अथणी 165, कोहळ्ळी अथणी 164, गुंजीगावी अथणी 163, विठ्ठल पेठ रामदुर्ग 162, किल्ला रामदुर्ग 161, विक्रमपुर अथणी 160, गुंजल गोकाक 159, पाणगेरी निपाणी 158, वीरभद्रनगर बेळगाव शहर 157, काकती -1 बेळगाव 156, आंदोलनानगर निपाणी 155, दरुर अथणी 154, कोन्नुर गोकाक 153, सह्याद्रीनगर बेळगाव 152, जुगूळ कागवाड 151, अथणी 150, फोस्पिटल अथणी 149, गवंडी गल्ली अथणी 148, अथणी 147, नदी इंगळगाव अथणी 146, हल्याळ रोड अथणी 145, अथणी 144, चरमलाय 2 अथणी 143, कुडची अर्बन -2 142, सूरेबान रामदुर्ग 141, नेहरूनगर बेळगाव 140, कंग्राळी खुर्द 2 बेळगाव 139, उगरगोळ सौंदत्ती 138, विक्रमपूर अथणी 137,

 

सुभाषनगर बेळगाव 136, हनुमाननगर बेळगाव 135, मुस्लिम गल्ली अनगोळ बेळगाव शहर 134, कुडची 2 रायबाग 133, वीरभद्रनगर बेळगाव शहर 132, नालबंद अथणी 131, जोशी मळा खासबाग बेळगाव 130, कंग्राळी बुद्रुक 129, धामणे 128, कलईगार गल्ली बेळगाव शहर 127, शेडबाळ 126, संकोनट्टी 125, चिकट्टी 124, जुजारवाड 123, अनंतपुर अथणी 122, शंकरनगर अथणी 121, पोलीस हेड क्वार्टर्स बेळगाव शहर 120, करविनकोप्प 119, नेहरूनगर बेळगाव शहर पूर्वेला बालाजी मेस पश्चिमेला डॉ. करडी क्लिनिक 118, कंग्राळी खुर्द -1 बेळगाव 117,

साई कॉलनी बेळगाव 116, करीकट्टी 115, सदाशिवनगर बेळगाव 114, नागनुर 113, बजंत्री गल्ली गोकाक 112, साईनगर अथणी 111, माळमारुती बेळगाव 110, भोई गल्ली बेळगाव 109, चंदन होसुर बेळगाव 108, एकंची अथणी 107, युके हुक्केरी 106, युके हुक्केरी 105, धूपदाळ गोकाक 104, हुक्केरी टाऊन 103, गुड्स शेड रोड बेळगाव 102, यळेबैल बेळगाव 101, अथणी 100 आणि अथणी 99.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.