Thursday, January 9, 2025

/

आणखी तिघे डिस्चार्ज 26 एक्टिव्ह रुग्णांत तीन गरोदर महिला

 belgaum

रविवारी बेळगाव जिल्हा रुग्णालयातून आणखी तिघे कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 284 वर पोहोचली आहे.

रविवारी तिघांना डिस्चार्ज झाल्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांची देखील संख्या घटली असून ती 26 अशी झाली आहे.शनिवारीच्या बेळगाव आरोग्य खात्याच्या मेडिकल बुलेटिन अनुसार 1000 नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत असून आता पर्यंत जिल्ह्यात 18510 जण निरीक्षणाखाली आहेत.

17214 जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून 26 ऍक्टिव्ह रुग्णांत तीन गरोदर महिला आहेत त्यात बेळगाव सदाशिवनगर मधली एक तर हुक्केरी तालुक्यातील एक आणखी एक अश्या तिघींवर आरोग्य खात्याचे बारीक लक्ष आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.