belgaum

शनिवारी या भागात असणार वीज पुरवठा खंडित

0
2116
Hescom no light logopower cut
 belgaum

शनिवार दि.20 रोजी टिळकवाडीतील काही भागात वीज पुरवठा खंडित होणार आहे.स्मार्ट सिटी योजने अंतर्गत काही कामे सुरू असून त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होणार आहे.

सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत वीज पुरवठा खंडित होणार आहे. मराठा कॉलनी,स्वामी विवेकानंद कॉलनी,महात्मा गांधी कॉलनी,पहिले गेट परिसर,लेले ग्राउंड,

महर्षी रोड,नेहरू रोड,सावरकर रोड,रॉय रोड,व्हॅक्सीन डेपो ग्राउंड,रानडे रोड,आगरकर रोड,दुसरे रेल्वे गेट,पवार चाळ, राणा प्रताप रोड आणि हिंदू नगर या परिसरात शनिवारी विद्युत पुरवठा खंडित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.