बुधवार 10 जून रोजी बेळगावात एक कोरोना बाधित रुग्ण वाढला असून राज्यात नवीन 120 रुग्णांची भर पडली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कोरोना पीडित रुग्णांची एकूण संख्या 303 झाली असून कर्नाटकाने 6 हजार रुग्णांचा टप्पा पार केला आहे राज्यातील रुग्णांची संख्या 6041 झाली आहे.
बुधवारी बेळगावात 1 रुग्ण इन कमिंग झाला असून 38 रुग्ण आऊट गोइंग झाले आहेत एका रुग्णाची भर झाली असली तरी एकूण 38 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. बेळगावातील डिस्चार्ज रुग्णांची संख्या वाढून दोनशे पार झाली आहे.
बुधवारी बेळगावात सापडलेला रुग्ण हा 61 वर्षीय पुरुष असून महाराष्ट्र रिटर्न आहे. राज्यात आज मिळालेल्या 120 रुग्णां पैकी 42 बंगळुरू 27 यादगिरी विजापूर 13 कलबुर्गी बिदर 5 तर मंगळुरू मध्ये 4 रुग्ण वाढले आहेत.
बेळगावात 38 निगेटिव्ह झालेले रुग्ण त्यापैकी अथणी हुक्केरी रायबाग आणि सौन्दत्ती येथील 37 तर बागलकोट येथील 1 जण कोरोना मुक्त झाला आहे. असे आहेत निगेटिव्ह झालेले रुग्ण
पी-3145
पी–3149
पी– 3697
पी–4023
पी-4543
पी-4544
पी-4547
पी-4551
पी-4553
पी-4554
पी-4559
पी-5389
पी-835
पी-2269
पी-2271
पी-2272
पी-3683
पी-3690
पी-4561
पी-4578
पी-4576
पी-5413
पी-5391
पी-5392
पी-5415
पी-5414
पी-5403
पी-5401
पी-5402
पी-5398
पी-5400
पी-5405
पी-5407
पी-5417
पी-5418
पी-5421
पी-5422
पी-5424