गेल्या दोन महिन्यापासून लोक डाऊनमुळे बंद असलेल्या विमानसेवांपैकी कांही विमानसेवा गेल्या आठवड्यापासून सुरू झाल्या आहेत. आता सोमवार 1 जूनपासून विमान सेवांची आवर्तता वाढविली जात असून मुख्य शहरांसाठीची विमानसेवा पूर्ववत सुरू होत आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव विमानतळावर सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. मात्र प्रवाशांना प्रस्थानाच्या 2 तास आधी विमानतळावर हजर राहण्याची विनंती करण्यात आली आहे. विमान आगमनाच्या ठिकाणी काॅरन्टाईन पथक मार्गदर्शनासाठी सज्ज असणार आहे. विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगनजीक कोणत्याही प्रवासी वाहनाला प्रवेश बंदी असणार आहे वाहने पार्किंगसाठी असलेल्या जागेतच थांबवावीत.
As on date, freq. of flights from @aaiblgairport.
by @flyspicejet
IXG-HYD 5.55 PM,ALL days
HYD-IXG 5.25 PM ,ALL days @IndiGo6E
IXG-HYD 10.00 AM:2,4,6 days
HYD-IXG 9.30 AM:2,4,6 days
Check "Hands free sanitization stand "at Belagavi Airport.@AAI_Official @MoCA_GoI #IndiaFlyBack pic.twitter.com/0DqHsTtHZM— Belagavi Airport (@aaiblgairport) May 31, 2020
थर्मल स्क्रीनिंग, आरोग्य अॅपची तपासणी, प्रवासाच्या साहित्याचे निर्जंतुकीकरण व हाताचे सॅनीटायझेशन या प्रक्रिया पार पडल्या नंतरच प्रवाशांना प्रस्थान कक्षात (तिकीट व ओळखपत्रासह) प्रवेश दिला जाईल. बेळगाव विमानतळावरून 1 जून 2020 पासून ट्रू जेट, अलाईन्स एअर, स्पाईस जेट, इंडिगो आणि स्टार एअर या विमान कंपन्यांची सेवा उपलब्ध असणार आहे. या विमानसेवांची माहिती ती पुढीलप्रमाणे आहे.
As of June 1, 2020, the following flights will operate from IXG
TruJet
HYD-IXG 2.25PM – All days.
IXG-MYQ 3.00PM – All days
MYQ-IXG 6.15PM – All days
IXG-HYD 6.50PM – All Days.
(IXG-Belgaum HYD-Hydrabad MYQ-Mysuru )
AllianceAir
IXG-PNQ ,2.20 PM – All days except Saturday.
PNQ-IXG,1.35 PM – All days except Saturday.
(1-Mon,2-Tue,3-wed,4-Thurs,5-Fri ,6-Sat 7-Sun)IXG-Belgaum PNQ-Pune
Spicejet
IXG-HYD 5.55 PM – ALL days
HYD-IXG 5.25 PM – ALL days
Indigo
IXG-HYD 10.00 AM – 2,4,6 days
HYD-IXG 9.30 AM – 2,4,6 days
(1-Mon,2-Tue,3-wed,4-Thurs,5-Fri ,6-Sat 7-Sun)
StarAir
IXG-BLR on 3,4,6,7 days
IXG-AMD on 1,3,5,6
IXG-IDR on 2,4,7 BOM not yet decided.
BLR-IXG on 1,5 days
AMD-IXG on 1,3,5,6
IDR-IXG on 2,4,7 days.
(1-Mon,2-Tue,3-wed,4-Thurs,5-Fri,6-Sat 7-Sun)
Report Card:31-05-2020 @aaiblgairport
02 Flights & 59 PAX of @flyspicejet HYD-IXG-HYD. One flight/more flights,Our actions are same from getting down of Pax. from the car to boarding on Aircraft.On Safety & Security,No Compromise.lastly,Deep sanitization.@AAI_Official @MoCA_GoI pic.twitter.com/GJ9OOyovUC— Belagavi Airport (@aaiblgairport) May 31, 2020