गेल्या चार दिवसापासून थांबलेला कोरोना पोजिटिव्हचा आकडा गुरुवारी वाढला असून पुन्हा जिल्ह्यातील 9 जणांना कोरोनाची बाधा झाले आहे. त्यामुळे बेळगावचा आकडा वाढून 119 वर पोहोचला आहे तर राज्यात देखील 116 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून राज्य 1500 पार झाले आहे व राज्याची संख्या 1578 झाली आहे.
बैलहोगल तालुक्यातील सपगाव येथील जणांना कोरोनाची बाधा झाली असून यातील काही जण अजमेर दर्शन ला गेले होते. बेळगाव नंतर आता बैलहोंगल तालुक्यात देखील कोरोनाची एंट्री झाली आहे.रामदुर्ग तालुक्यातील सात वर्षीय मुलाला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. या 9 पोजिटिव्ह मध्ये अजमेर झारखंड व महाराष्ट्र रिटर्न आहेत
असे आहेत गुरुवारी सापडलेले 9 कोरोना पोजिटिव्ह त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री
-1489 65 Female Belagavi Inter State Travel History – S h i k h a r a j i , J h a r k h a n d
P -1490 63 Female Belagavi Inter State Travel History – S h i k h a r a j i , J h a r k h a n d
P-1491 24 Male Bailhongal, Belagavi Inter State Travel History – Ajmer, Rajasthan
P-1492 25 Male Bailhongal, Belagavi Inter State Travel History – Aj a m e r , R a j a s t h a n
P -1493 75 Male Belagavi Inter State Travel History – S h i k h a r a j i , J h a r k h a n d
P-1496 07 Female Belagavi Inter State Travel History – K o l l a p u r , Maharashtra
P -1497 2 7 Male Belagavi Inter State Travel History – Mumbai , Maharashtra
P -1504 29 Female Belagavi Inter State Travel History – Mumbai , Maharashtra
P-1562 43 Female Hire Bagewadi C o n t a c t o f P – 7 2 1