Sunday, January 12, 2025

/

फिर से गुड न्यूज … 08 जण झाले बरे

 belgaum

मंगळवारच्या दिवशी बेळगाव जाळ्यात एकही कोरोना पोजिटिव्ह रुग्ण आढळला ही दिलासादायक बातमी आली असताना बेळगाव जिल्ह्यातील जनतेला आणखी एक गुड न्यूज मंगळवारी सायंकाळी मिळाली आहे.आणखी 8 पोजिटिव्ह रुग्ण बरे झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाला आहे.

आज निगेटिव्ह झालेल्या रुग्णांत एक महिलेसह8 जण सहभागी आहेत.

Kudachi negative
Kudachi negative

रायबाग तालुक्यातील कुडची येथील 5 आणि 8हिरेबागेवाडी येथील 3 रुग्ण बरे झाले असून मंगळवारी दुपारी बिम्स मधून त्यांना डिस्चार्ज करण्यात आले. एकूण 73 पैकी एक मयत अगोदरचे 26 आणि आजचे 8 असे एकूण 34 जण बरे झाले आहेत.

बरे झालेले रुग्ण असे आहेत -पी-224,पी 225,पी 243,पी 244,पी 245,पी 289 पी294 आणि पी 298असे आहेत.

दरम्यान  मंगळवारी राज्य आरोग्य खात्याच्या बुलेटिन मध्ये  5 मे रोजी देखील बेळगावसाठी गुड न्यूज होती एकही पोजिटिव्ह  रुग्ण  नव्हता -बेळगाव 73 पोजीटिव्ह जैसे थे तर कर्नाटक राज्याचा आकडा 673 वर- दावनगेरेत दिवसभरात 12 रुग्ण तर राज्यात वाढले 22 रुग्ण  वाढले आहेेेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.