belgaum

Movies

सराफ गल्ली पंच कमिटीचा अभिनव उपक्रम

बेळगाव लाईव्ह : सराफ गल्लीतील पंच कमिटीने शिवजयंतीच्या औचित्याने...

चित्ररथ मिरवणुकीत दाखल झालेल्या डीजेमुळे शिवप्रेमींचा हिरमोड

बेळगाव लाईव्ह : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही केवळ...

अंध विद्यार्थ्यांनी दाखवला कठोर परिश्रमाचा विजय

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील महेश्वरी शाळेतील अंध विद्यार्थ्यांनी दहावी...

अनगोळ पॅटर्न : ग्रामीण भागातून यशाचे राज्यव्यापी समीकरण

बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव शहराच्या दक्षिणेकडे वसलेला अनगोळ...

फुटबॉल मैदानावरही चमकली, अभ्यासातही मारली बाजी!

बेळगाव लाईव्ह : शिक्षण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

असे लढले बेळगाव कोरोनाशी……

 belgaum

कोरोना संबंधित उहान मधील बातम्या दूरदर्शनच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत थडकत होत्या. अमेरिका, गल्फ कंट्रीज येथेही कोरोनाचा फैलाव झालाय अश्या बातम्या यायला लागल्या. परदेशी भारतीय झपाट्याने आपल्या देशात परतू लागले, आणि आशंकेची काळीकुट्ट छाया भारतावर पसरू लागली.दिल्ली येथील धर्म सभेमध्ये जमलेल्या लोकांच्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याची वाईट बातमी पुढं आली अन देश हादरला….हेच धर्मसभेत सहभागी झालेले देशभर पसरले. त्यातील काही बेळगाव परिसरातील असल्याचे खात्रीशीर वृत्त पसरले अन बेळगाव प्रशासन सतर्क झाले. त्यातच मोदींनी लॉक डाऊन जाहीर केला, आणि चालू झाला एक बेळगावकर जनतेचा संघर्ष कोरोनाशी…

पोलिसांनी बॅरिकेट्स लाऊन शहराची नाकेबंदी केली. जनता घरात अडकली प्रत्येक पोलीस अधिकारी रस्त्यावर होता. 24*7 पोलिसांची डोळ्यात तेल घालून पहारेदारी चालू झाली. बेळगाव पोलिसांची दहशत एवढी आहे की, देशभर लाठी हल्लाचे जबरी दर्शन लोकांना घडत असताना बेळगाव पोलिसांनी किरकोळ अपवाद वगळता, केवळ नजरेच्या धाकाने जनतेला घरात बसवलं. आज लॉक डाउन शिथिल होत असताना, बेळगाव ऑरेंज झोन मध्ये आले. पोलिसांची जबाबदारी कमी होत असताना रस्त्यावर उतरून लढणाऱ्या या बेळगावच्या कर्नलना बेळगाव Live चा पहिला सलाम….

42 दिवसांच्या या सर्व कालखंडाचे सिंहावलोकन करताना अनेक संस्था कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी हे माझ्या नजरेतील लॉक डाऊनचे हिरो आहेत.प्रत्येकाने आपली शंभर टक्के क्षमता वापरून काम केले आहे याचा मला अभिमान वाटतो.सर्वप्रथम कांगली गल्लीतील युवकांनी केलेलं शहराचे निर्जंतुकीकरण,सुरेंद्र अनगोळकर यांनी फूड फॉर निडीच्या माध्यमातून केलेले कार्य,बेळगावचा ढाण्या वाघ रमाकांत कोंडुस्कर यांनी अडकलेल्या लोकांना घरापर्यंत पोचवण्याचे केलेले अतुलनीय काम आणि श्रीराम सेना हिंदुस्तान या लढाऊ संघटनेच्या माध्यमातून रेशन किट,जेवण,भाजी वितरण अशा कामाचा डोंगर उभा केला. कपिलेश्वर मंदिर ट्रष्टने रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून दिली.बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हे तर बेळगावकरांचे ऊर्जास्त्रोत ‘पडेल तिथं आणि अडेल तिथं’यांचे कार्यकर्ते उत्साहाने कार्यरत होतात, मुक्या जनावरांना चारा देणे, भाजी वितरण किंवा आणखी कोणतं कार्य असू देत ते करण्यात अग्रभागी होते.राष्ट्रवादी काँग्रेस रेहमान फौंडेशन, यांनी सामाजिक बांधिलकी जपण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

Bgm live editor prakash belgoji
Bgm live editor prakash belgoji on covid coverage…

उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी बेळगाव शहर तर सतीश जारकिहोळी यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला. केवळ जीवनावश्यक वस्तूच नव्हे तर सॅनिटायझर व मास्कचे वितरण केले. याशिवाय विशेष म्हणजे किरण जाधव यांनी गोरगरिबांना शोधून रेशन किट वितरण करण्यात आघाडी घेतली होती.नियती फौंडेशनच्या माध्यमातून डॉ सोनाली सरनोबत यांनी भरीव योगदान दिले.अनेक सामाजिक कार्यकर्ते, संस्था युवक मंडळे,यांचे कार्य वाखाण्याजोगे आहे.
त्या दरम्यान शिव जयंती आली त्याचा फायदा घेत कांगली गल्ली एकता युवक मंडळ आणि गणचारी गल्लीच्या मंडळाने शिवचित्ररथ मिरवणुकीची परंपरा खंडित होऊ न देता छत्रपती शिवाजी महाराजअश्या महामारीच्या प्रसंगी कसे वागले असतील याचे देखावे सादर करून बेळगावचे शिवतेज दाखवून दिले.

अचाट शक्तीचा पोलीस अधिकारी म्हणून ज्यांचा दबदबा आहे ते मार्केटचे ए सी पी एन व्ही बरमनी हातात दांडपट्टे घेतलेल्या बाजी प्रभू सारखे अख्या शहरभर कोरोनाशी लढत बेळगावची शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात आपलीं कामगिरी बजावत होते.डी सी डॉ बोमनहळळी आणि तरुण अधिकारी जिल्हा पंचायत सी इ ओ डॉ राजेंद्र बिम्स चे डॉ. विनय धास्तीकोप्प यांनी प्रशासन व जनता यांच्यात सुसंवाद राखत जनतेत प्रशासना विषयी विश्वास निर्माण केला. त्याच बरोबर बिम्स चे सर्व डॉक्टर नर्सेस,सफाई कर्मचारी,अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्ता यांनी कोरोनाच्या जवळ जात दोन हात केले या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच….
बेळगावातील वर्तमानपत्र, इलकंट्रोनिक मीडिया डिजिटल सोशल मीडिया,वृत्तपत्रे वितरक यांनी कोरोना संबंधित बातम्या लोकांच्या पर्यंत खडानखडा पोचवण्यात जी तत्परता दाखवली त्याला तोड नाही.

बेळगाव live वेबन्यूजचा संपादक म्हणून माझ्या नजरेतून या सर्वांकडे बघतो तेंव्हा मला जाणवते माझं बेळगाव शांत आहे संयमी आहे सोशिक आहे त्याच बरोबर एकजुटीने संकटाशी लढण्यासाठी सक्षम असणारे आहे.माझ्या शहराचा एकही घटक या परंपरेपासून अलग करता येत नाही.केवळ 8 रुग्ण शहरात सापडले असून सुद्धा हिरेबागेवाडी, कुडची येथील रुग्णांची बेळगावातच सुश्रुषा केली जात आहे. रुग्ण बरे होऊन परतत आहेत.माझं गाव निरामय होणार आहे, हा मला विश्वास आहे. शेवट मीही बेळगावकर आहे याचा मला सार्थ अभिमान आहे..बेळगाव असे कोरोनाशी लढले होते हा इतिहास बेळगाव Live ने आपल्यात जपून ठेवला आहे.

-प्रकाश बेळगोजी,(संपादक बेळगाव Live)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.