Monday, March 10, 2025

/

शनिवारी दिवसभर वीजपुरवठा होणार खंडित

 belgaum

तातडीच्या दुरुस्तीच्या कामानिमित्त बेळगाव शहरातील वीजपुरवठा शनिवार दि. 25 एप्रिल 2020 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत खंडित केला जाणार असल्याचे हेस्कॉमने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

तातडीच्या दुरुस्तीच्या कामानिमित्त शनिवारी 25 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुढील भागातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. एफ1 – इंडाल, एफ4 – वैभवनगर, एफ 8- आयसीएमआर,

 

एफ 9- सदाशिवनगर, एफ10 – जीनबकुळ, एफ11 – सिव्हिल हॉस्पिटल, एफ1 – कॅन्टोन्मेंट, एफ2 – नानावाडी, एफ3 – हिंदवाडी, एफ4 – मारुती गल्ली, एफ5 – शहर, एफ6 – टिळकवाडी, एफ7 – शहापुर, एफ8 – पाटील गल्ली, हनुमाननगर, सह्याद्रीनगर, कुमारस्वामी लेआउट, जक्कीरहोंडा आणि कपिलेश्वर. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.