belgaum

Movies

बेळगाव सकल मराठा समाजाचे जरांगे -पाटील यांना पाठिंब्याचे पत्र

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी...

उद्यमबाग येथील खुनी हल्ल्याप्रकरणी तिघा जणांना अटक

बेळगाव लाईव्ह :गजानननगर उद्यमबाग येथे एका कामगारावर गेल्या शनिवारी...

बनावट इनव्हॉइसव्दारे केलेली 43 कोटींची कर चोरी उघडकीस

बेळगाव लाईव्ह :डीजीजीआय बेळगाव झोनल युनिटने सुमारे 145 कोटी...

पायोनियर बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

बेळगाव लाईव्ह - बेळगाव येथील पायोनियर अर्बन...

जांबोटी-चोर्ला-गोवा मार्गावरील वाहतूक ठप्प

बेळगाव लाईव्ह :खानापूर जांबोटी-चोर्ला-गोवा मार्गावर कालमनी व आमटे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

शहरात गुटख्याचा काळाबाजार : वितरक, दुकानदारांचे उखळ पांढरे

 belgaum

लॉक डाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत बेळगाव शहर आणि उपनगरात गुटख्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून पोलीस खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे. शहरातील कांही मोजके वितरक वगळता पान मसाला अर्थात गुटखा कंपन्यांच्या बहुतांश वितरकांकडूनच या काळ्या बाजाराला खतपाणी घातले जात असल्याचे समजते.

सध्याच्या लॉक डाऊनमध्ये व्यसन असणाऱ्या लोकांची मोठी पंचायत झाली आहे. सध्या दारूसह गुटखा, सिगरेट व तंबाखूचे व्यसन असणारे अनेक जण हवालदिल झाल्याचे दिसून येत आहेत. कांहीजण बाजारात 5 -10 रुपयांना मिळणारा पानमसाला अर्थात गुटखा चौपट – पाचपट जादा पैसे मोजून खरेदी करत आहेत. यालाद कारण बाजारात नामांकित गुटख्यांच्या लहान व मोठ्या अशा दोन पुड्या येतात. यापैकी 60 पुड्या असलेल्या लहान पुड्यांचा बॉक्स पूर्वी 700 रुपयांना मिळत होता तो आता होलसेलमध्ये तब्बल जवळपास सुमारे 2 हजार रुपयांना विकला जात आहे. त्याचप्रमाणे 60 मोठ्या पुड्या असलेला बॉक्स पूर्वी 900 रुपयांना विकला जायचा तो आता 2500 रुपयांना विकला जात आहे. थोडक्यात जी पुडी पूर्वी 10 व 15 रुपयाला विकली जायची त्या पुडीची आता होलसेल किंमत 33 ते 42 रुपये झाली आहे.

किरकोळ दुकानदार या पुड्या नेऊन मनमानी दराने विकत आहेत. त्यामुळे गुटख्याची लहान पुडी कुठे 25 ते 30 रुपयांना मिळत आहे, तर मोठी पुडी 40 ते 60 रुपयांपर्यंत विकली जात आहे. लॉक डाऊनचा गैरफायदा घेताना बेळगाव बाजारपेठेत आरएमडी गुटख्याची होलसेल विक्री 700 ऐवजी 1800 ते 1900 रुपये बॉक्स, विमल गुटख्याची 125 ऐवजी 450 रुपये, स्टार गुटख्याची 110 ऐवजी 450 ते 550 रुपये तसेच आरके, रॉयल, जेके आणि मुबारक या गुटख्यांच्या पुड्यांचे 70 रुपयांचे पाकिट 250 रुपये इतक्या वाढीव दराने विकली जात असल्याचे समजते. या पद्धतीने गुटख्याच्या काळ्याबाजाराद्वारे लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे.

 belgaum
Gutkha tambakhu
Gutkha tambakhu file pic.

मुबारक, आरके, जेके व हिरा या गुटखा कंपन्यांच्या फॅक्टरीतून सध्या मोठ्या प्रमाणात उत्पादन बाहेर पडत असल्याचे सूत्रांकडून समजते. या कंपन्यांपैकी काहींनी बेळगाव शहरासह जिल्ह्यात लॉक डाऊनच्या काळात गुटख्याच्या विक्रीसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेमध्ये कमीत कमी 70 ते 80 युवकांचा समावेश असल्याचे कळते. हे युवक छुप्या मार्गाने किरकोळ दुकानदारांपर्यंत गुटखा पोहोचविण्याचे काम करतात. विशेष म्हणजे या युवकांमधील 95 टक्के युवक हे विशिष्ट जातीचे आहेत. देशपांडे पेट्रोल पंप परिसर, रविवार पेठ, गांधीनगर, न्यू गांधीनगर, वीरभद्रनगर, शिवाजीनगर आदी भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेली गुटख्याची पाकिटे हा चोरट्या मार्गाने काळ्याबाजारात शहरांमध्ये गुटख्याची विक्री होत असल्याचा पुरावे आहे. सध्या या सर्व ठिकाणी हिरा गुटख्याचा जास्त खप आहे. त्याचप्रमाणे अनगोळ व उद्यमबाग येथे आरके गुटख्याची चलती असल्याचे समजते. शहरातील नरगुंदकर भावे चौकातील सुपर नावाच्या गुटखा वितरक माणिकचंद दुप्पट भावाने विक्री करत असल्याची देखील माहिती आहे.

एकंदर लॉक डाऊनचा गैरफायदा घेत शहरातील गुटखा वितरक आणि दुकानदार सर्वसामान्यांची लूट करून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. तेंव्हा पोलीस खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सध्या दारू विरुद्ध उघडलेल्या मोहिमेप्रमाणे गुटख्याच्या काळ्याबाजाराविरुद्ध तीव्र मोहीम उघडावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.