ज्या वयस्कर नागरिकांनी मेडिकल दुकानातून ताप सर्दी खोकला आदी आजारांबाबत गोळ्या घेतल्या आहेत तशा रुग्णांचा नंबर घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांना फोन करून घरीच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र जे घरी आहेत त्यांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. यासाठी आशा43 ते 0 वर कोरोना रुग्ण आणण्यासाठी प्रयत्न करणार डॉक्टर के व्ही राजेंद्र यानी म्हटले आहे.
बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे भीतीचे वातावरण होते. सध्या बेळगावात एकूण 43 कोरुना बधित रुग्ण आढळले आहेत. यामधील तिघेजण रुग्ण बरे झाले आहेत. मात्र 43 ची संख्या 0 वर कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि रात्रीचा दिवस करून यासाठी काम करणार आहोत, असे आश्वासन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के व्ही राजेंद्र यांनी दिले.बेळगाव तालुक्यात एका 80 वर्षीय वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याची भीती अनेक रुग्णात पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे अनेकांना विविध विभागात हलवून त्यांचे योग्य काळजी घेण्यात आली. 43 पैकी तीन रुग्ण बरे झाले आहेत. तर उर्वरितांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती देखील के व्ही राजेंद्र यांनी दिली आहे.
ज्यांची तब्येत खालावली आहे त्यांना विशेष कक्षात हलविण्यात आले आहे. याचबरोबर जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांना विशेष रूग्ण सेवा देण्यावर आम्ही भर दिला आहे. तसेच काही संशयित सापडल्यास हॉटेल्स व इतर विभागांमध्ये त्यांना क्वॉरांटाइन मध्ये ठेवण्यात आले आहे. अशी माहितीही त्यांनी दिली.
बेळगाव जिल्ह्यात उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे जिल्हा प्रशासन तारेवरची कसरत करत आहे. मात्र बेळगावात तिघाजणांना घरी जाऊ देण्यात आले आहे ही बाब आमच्यासाठी आशादायी असून कोरोची संकट टळे पर्यंत तरी आम्ही पूर्णता काळजी घेत आहोत. बेळगाव जिल्ह्यात 10 कंटेनमेंट झोन नेमण्यात आले आहेत. त्याठिकाणी कोणीही घरातून बाहेर पडू नये अथवा बाहेरील व्यक्ती आत येऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे. ही जबाबदारी पोलीस आव्हान सोपविण्यात आली असून यापुढे रुग्ण कमी होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना सारख्या महाभयंकर रोगाला थोपवण्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य ती पावले उचलत आहे, असे आश्वासन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के व्ही राजेंद्र यांनी बेळगाव लाईव्ह बोलताना दिली.
जिल्ह्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता भीतीचे वातावरण असले तरी या सार्यांना तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन कायम सज्ज असणार आहे, विशेष म्हणजे 50 वर्षावरील नागरिकांची काळजी घेण्यात येत आहे. ज्यांना सर्दी ताप खोकला असे आजार आढळून आल्यास त्यांचे स्वब प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येत आहेत, असेही जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के व्ही राजेंद्र यांनी दिले आहे.
बेळगाव लाईव्हने त्यांची खास मुलाखत घेतली. सिव्हिल हॉस्पिटल कार्यालयासमोर त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी आम्ही सर्व त्या परिस्थितीला सज्ज असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत ते निगेटिव्ह करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. विशेष करून वृद्धांची काळजी घेण्यात येत आहे. सर्व त्या परिस्थितीत कोणती ती समस्या उद्भवल्यास त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे भीतीचे वातावरण होते. सध्या बेळगावात एकूण 43 कोरुना बधित रुग्ण आढळले आहेत. यामधील तिघेजण रुग्ण बरे झाले आहेत. मात्र 43 ची संख्या 0 वर कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि रात्रीचा दिवस करून यासाठी काम करणार आहोत, बेळगाव जिल्ह्यात उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे जिल्हा प्रशासन तारेवरची कसरत करत आहे. मात्र बेळगावात तिघाजणांना घरी जाऊ देण्यात आले आहे ही बाब आमच्यासाठी आशादायी असून कोरोची संकट टळे पर्यंत तरी आम्ही पूर्णता काळजी घेत आहोत. बेळगाव जिल्ह्यात 10 कंटेनमेंट झोन नेमण्यात आले आहेत. त्याठिकाणी कोणीही घरातून बाहेर पडू नये अथवा बाहेरील व्यक्ती आत येऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे. ही जबाबदारी पोलीस आव्हान सोपविण्यात आली असून यापुढे रुग्ण कमी होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.