कोरोनाचा संसर्ग झालेल्या किंवा संशयित असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणखी महत्वाचे पाऊल उचलले आहे.पॅरासीटामल बेस असलेली औषधे गोळ्या औषध दुकानातून ज्या व्यक्ती खरेदी करतील त्यांची संपूर्ण माहिती औषध दुकान दाराने गोळा करावी असा आदेश जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी बजावला आहे.
रुग्णांचे नाव वय आणि पत्ता मोबाईल नंबर, औषध लिहून दिलेल्या डॉक्टरचे नाव औषध दुकान दाराने ग्राहकांकडून लिहून घेणे आवश्यक आहे ही माहिती रोजच्या रोज औषध दुकानं दाराने ड्रग कंट्रोलर कडे माहिती देणे आवश्यक आहे.
ताप खोकला यावरील उपचारासाठी पॅरासीटामल बेस असलेले औषध घेतले जाते आणि हीच लक्षणे कोरोनाशी संबंधित देखील आहेत म्हणून जिल्हाधिकारी बोंमनहळळी यांनी हे पाऊस उचलले आहे.,
जिल्ह्याधिकारी यांनी उचललेल्या या पावलामुळे कोरोना संसर्ग टाळणे संशयित रुग्ण शोधणे नियंत्रणात येणार आहे.
Barobar ahe ya batamila hoil tevade share kara manaje aapal state ani Tahshil donihi surakshit rahatil jai hind jai bharatmata