ट्रू जेट एअरलाईन कंपनीने बेळगाव येथून बेळगाव – म्हैसूर आणि हैदराबाद – बेळगाव मार्गावर सुरू केलेल्या आपल्या विमान सेवेच्या वेळापत्रकात बदल केला आहे.
नव्या वेळापत्रकानुसार बेळगाव ते म्हैसूर ट्रू जेट विमान बेळगावहून दुपारी 03:10 वाजता निघेल आणि म्हैसूरला 4:30 वाजता पोहोचेल. तेच विमान म्हैसूरहून 04:50 वाजता सुटून बेळगावला सायंकाळी 06:15 वाजता पोचेल. हैदराबाद ते बेळगाव विमान हैदराबादहून दुपारी 01:15 वाजता निघेल आणि बेळगावला 02:50 वाजता पोहोचेल. हेच विमान बेळगावहून सायंकाळी 06:35 वाजता निघेल आणि 07:55 वाजता हैदराबादला पोहोचेल.
बेळगावशी संबंधित ट्रू जेट एअरलाइन्स कंपनीच्या विमानसेवेचे बदलण्यात आलेले वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे……..
असे आहे बेळगाव विमान तळाचे एअर पोर्ट