यमकनमर्डी जवळ 300 किलो चांदी जप्त

0
471
Silver siege
Silver siege
 belgaum

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील दादबानहट्टी क्रॉसवर (यमकनमर्डी) रविवारी डीसीआयबी व यमकनमर्डी पोलिसांनी 300 किलो चांदीच्या विटा व दागिने जप्त केले आहे.विजयकुमार आत्माराम शिंदे,सवापेठ, सेलम,रियाझ शकिरहुसेन मुल्लानी, बेळवडी यांना पोलिसांनी अटक केली आहे.तीस किलो चांदी आणि दागिने 63 लाख रु,चे,रोख तीन लाख आणि नऊ लाखाची डस्टर कार पोलिसांनी जप्त केली आहे.

डस्टर कारमधून हुपरीहून (जि. कोल्हापूर) तामिळनाडूतील सेलमला हा साठा नेण्यात येत होता. जप्त चंदीची किंमत 63 लाखा इतकी होते.

Silver siege
Silver siege

जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी रविवारी रात्री ही माहिती दिली आहे. डीसीआयबी व यमकनमर्डी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून या कारवाईचे पोलीस प्रमुखांनी कौतुक केले आहे.

 belgaum

अटक करण्यात आलेल्या दोघा जणांवर यमकनमर्डी पोलीस स्थानकात गुुन्हा दाखल करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.