Saturday, December 21, 2024

/

अनगोळ मध्ये 13 जुगारी अटकेत

 belgaum

अनगोळ येथे अंदर बाहर जुगार खेळणाऱ्या तेरा जुगाऱ्याना अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली असून सर्व १३ जणांविरुद टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

या जुगाऱ्या कडून ३४ हजार ५०० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे .

अनगोळ येथील तलावाजवळ गरुवारी रात्री उशीरा अंदर बाहर हा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून १३ गॅम्बलराना अटक केली .

पोलिसांनी बाबाजान दस्तगीर मच्छेकर ( वय ५२ . रा . रघुनाथपेठ , अनगोळ ) , राहिल अब्दुलरजाक परास ( वय २५ , रा . विरभद्रनगर )परवेज अश्फाक शेख (वय २३ , रा चिकोडी ) मलिकजान सबान मुल्ला ( वय २३ , रा . न्यु गांधीनगर )शाबाजखान रहिमखान पठाण (वय २५ . रा शिवाजीनगर)नियाज रजाक मुल्ला ( वय ४३ . रा आझादनगर ) , समीउल्ला अब्दुलगफार शाह ( वय ३५ रा चंदगड ) , नहीम यसफ सरकावस ( वय ३४ , रा . मारुतीनगर ) , खलीद मनाफ यरगट्टी ( वय २५ , रा . जालगार गल्ली ) . भास्कर भरमा सनदी ( वय २९ , रा . अनगोळ ) , सागर पाची उर्फ पदू सालगुडी ( वय ३० , रा . शहापूर ) , प्रशांत उर्फ परश्या भरमा मैत्री (वय ३४ . रा अनगोळ) , इलियास निसार अहमद जत्ती ( तब ३५ , रा . झटपट कॉलनी ) अशी त्यांची नावे आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.