belgaum

Movies

असे असणार बेळगाव बंगळुरू वंदे भारतचे उद्घाटन

बेळगाव लाईव्ह : बेळगावचे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे स्वप्न...

चौथ्या रेल्वे गेट येथे 7 मीटरचा सर्व्हिस रोड उपलब्ध करण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह :अनगोळ, बेळगाव येथील अंडरपास रस्त्याचे (अंडरब्रिज)...

युवकावरील हल्ल्याप्रकरणी 7 जण अटक, 2 अद्याप फरारी

बेळगाव लाईव्ह :शिवाजीनगर, बेळगाव येथील साई मंदिराजवळ कुणाल राजेंद्र...

शेळके हद्दपार सुनावणी पुढे ढकलली

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागचे अध्यक्ष...

मोकाट गोमातांसंदर्भात श्रीराम सेना हिंदुस्थानचे पोलीस आयुक्तांना निवेदन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गाईंकडे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

या खेळाडूची शासनाकडून उपेक्षा

 belgaum

वेटलिफ्टिंग या खेळात मुलांच्या बरोबरीने आता मुलीही चमकदार कामगिरी करू लागल्या आहेत. अशाच मुलींपैकी एक असणारी हालगा (ता. बेळगाव) गावची सूकन्या अक्षता कामती हि प्रतिभावंत कुस्तीपटू सध्या केवळ आर्थिक परिस्थितीमुळे अडचणीत आली आहे. इतर राज्यात ज्याप्रमाणे क्रीडापटूंना अर्थसहाय्य दिले जाते तसे कर्नाटक शासनाकडूनही आपल्याला अर्थसहाय्य मिळावे, अशी अक्षताची मागणी आहे.राष्ट्रीयस्तरावर आत्तापर्यंत सहा सुवर्णपदके पटकाविण्याबरोबरच एक राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या होतकरू कुस्तीपटूची शासनाकडून उपेक्षा होत असल्याने क्रीडा क्षेत्रात तीव्र खेद व्यक्त होत आहे.

हालगा गावच्या अक्षता कामती हिने अलीकडे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतील कनिष्ठ गटातील 81 किलो वजनी गटात 2019 आणि 2020 मध्ये सुवर्णपदक तसेच दोन दोन वर्षात अन्य राष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकूण चार सुवर्णपदके पटकावून बेळगावसह कर्नाटकची शान उंचावली आहे. केवळ कुस्तीवरील आत्यंतिक प्रेमापोटी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खडतर परिश्रम घेऊन अक्षताने सदर यश संपादन केले आहे. अक्षता तिचे वडील सेंट्रींगचे काम करतात त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. तथापि मुलीची आवड जोपासण्यासाठी अक्षताचे वडील प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतात. तथापि राष्ट्रीय पातळीवर चमकणाऱ्या आपल्या मुलीचा खर्च पेलणे त्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

Akshta kamati
File pic Akshta kamati sports weightlifting

सध्या बेंगलोर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) येथे सराव करणाऱ्या अक्षता कामती हिचा दरमहा खर्च जवळपास 25 हजार रुपये इतका आहे. सध्या पदरमोड करून खर्च भागविला जात असला तरी यापुढे हा खर्च कामती कुटुंबियांना परवडणारा नाही. त्यामुळे अक्षता कामती सध्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहे. अन्य राज्यात युवा होतकरू क्रीडापटुंनी क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी नोंदविल्यास त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस मदत व्हावी यासाठी भरघोस अर्थ सहाय्य केले जाते. तथापि कर्नाटकात मात्र याबाबतीत अनास्था दाखवली जात असल्याने क्रीडापटूमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसत असते.

 belgaum

अन्य राज्यात राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळविणाऱ्या क्रीडापटूंना तीन लाखाचे बक्षीस दिले जाते. याबाबतीत कर्नाटक शासनाचे मात्र कायम दुर्लक्ष होत आले आहे तेव्हा शासनाने क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे, असे मत अक्षता कामती हिने व्यक्त केले. बेंगलोर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे सराव करताना कुस्ती साठी आवश्यक योग्य खुराक मिळत नाही त्यामुळे आपल्याला सरावात अडचणी येऊ नये म्हणून पदरमोड करून महिन्याला पंचवीस हजाराचा खर्च करावा लागत आहे हा खर्च माझ्या वडिलांना परवडत नाही, कारण आतापर्यंत त्यांनी माझ्यासाठी खूप केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावून माझ्या गावासह देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे माझे स्वप्न आहे. यासाठी कठोर मेहनत घेण्याची माझी तयारी आहे. तेंव्हा माझे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी शासनाकडून मला आर्थिक सहाय्य दिले जावे अशी मागणी अक्षताने केली आहे.

वेटलिफ्टर अक्षताला अद्यापपर्यंत राज्य शासनाकडून काहीही मदत मिळालेली नाही. कुस्ती क्षेत्रातील आपली कारकीर्द घडवण्यासाठी तिला सध्या आर्थिक सहाय्याची अत्यंत गरज आहे तेव्हा शासनाकडून ही मदत मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे मत कुस्ती प्रशिक्षक सदानंद मालशेट यांनी व्यक्त केले आहे.

अक्षता कामती सारख्या ग्रामीण भागातील प्रतिभावंत मुली शहरी क्रीडापटूंपेक्षा आपणही काही कमी नाही हे सिद्ध करताहेत. राष्ट्रीयस्तरावर या क्रीडापटूंकडून बेळगावचे नांव उज्वल होत आहे. तथापि केवळ आर्थिक कमतरतेमुळे निराशेतून अशा गुणी खेळाडूंना पुढे जाता येत नाही. अक्षता कामती हिच्यावर सुद्धा ही वेळ येऊ नये यासाठी शासनाबरोबरच दानशूर व्यक्ती, सामाजिक आणि क्रीडा संस्थांनी तिला भरघोस अर्थसहाय्य करावे, असे आवाहन अक्षता कामती हिच्या हितचिंतकांनाकडून करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.