Sunday, January 26, 2025

/

आय ए एम गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

 belgaum

आय ए एम मध्ये गुंतवणूक केलेल्या बेळगावच्या गुंतवणूक दारांचे धाबे दणाणले आहे.बेळगावमधून तीनशेहून अधिक जणांनी आय ए एम मध्ये गुंतवणूक केलेली आहे.या लोकांनी पूर्वी पोलीस आयुक्तांकडे आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे.

एकूण सत्तर हजार लोकांनी आय ए एम मध्ये गुंतवणूक केलेली आहे.ही गुंतवणूक 2800 कोटींची आहे.बेळगावातील 300 जणांनी गुंतवणूक केलेली आहे.सध्या हे प्रकरण सीबीआय कडे सोपविण्यात आले आहे.जनतेचे पैसे परत देण्यासाठी सरकारने प्राधिकार स्थापन केला आहे.आय ए एम च्या संचालकांची जमीन जुमला ,सोने चांदी ताब्यात घेण्यात आले असून त्याची किंमत केवळ 450 कोटी होते.त्यामुळे गुंतवणूकदार आपले पैसे कसे परत मिळणार या विवंचनेत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.