Saturday, January 4, 2025

/

बेळगावातील मुस्लिम बांधवांना खुश खबर…

 belgaum

मुस्लिम बांधवाना स्टार एअर विमान कंपनीने आनंदाची बातमी दिली आहे मुस्लिम धर्मियांना पवित्र असलेले अजमेर हे स्थळ बेळगाव हुन विमान सेवेला जोडले गेले आहे. बेळगाव हुन अजमेंट “स्टार”च्या इंदोर -अजमेर विमान सेवेशी बेळगाव संलग्न होणार आहे

स्टार एअर कंपनीतर्फे इंदोर ते किशनगढ अजमेर ही नवीन विमानसेवा येत्या 16 मार्च 2020 पासून सुरू करण्यात येणार आहे. या विमानसेवेशी इंदूर येथून बेळगाव विमान सेवा थेट अजमेरशी जोडली जाणार आहे. अजमेर जवळ पुष्कर हे प्रसिद्ध ब्रह्मदेव  मन्दिर आहे इथे जाणाऱ्या भाविकांना देखील या विमान सेवेचा लाभ होणार आहे.

बेळगाव- अजमेर विमानसेवेसाठी सध्या बुकिंग अर्थात आरक्षण सुरू झाले असून बेळगाव – अजमेर विमान भाडे सुमारे 5,798 रुपये इतकी असणार आहे. अजमेर हे मुस्लिम बांधवांसाठी एक मोठे श्रद्धास्थान आहे. हिंदू – मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेला अजमेर दर्गा हे एक जागृत धार्मिक स्थळ असून दरवर्षी लाखो भाविक या दर्ग्याला भेट देत असतात. आता स्टार एअर कंपनीने या ठिकाणी जाण्यास विमानसेवा सुरू केल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सदर विमानसेवेचे वेळापत्रक व अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.Star air

Belgaum– Indore IXG to IDR
13:10-14:40.
Indore – Kishangarh(ajmer) IDR to KQH
15:00-16:05.
Return Journey:
Kishangarh (ajmer)– Indore KQH to IDR
16:30-17:35, Indore – Belgaum
IDR to IXG
17:55-19:35.

 

Routes not yet commenced:
Belgaum to Ozar (Nasik) – Ghodawat (Star Air), Belgaum to Nagpur Ghodawat (Star Air), Belgaumto Jodhpur – Ghodawat (Star Air), Belgaum to Surat – Ghodawat (Star Air), Belgaum to Jaipur – Ghodawat (Star Air), Belgaum to Tirupati – Ghodawat (Star Air) Routes under UDAN commenced: Belagavi to Hyderabad – InterGlobe (Indigo), SpiceJet, Turbo Megha (TruJet), Belgaum to Mumbai – SpiceJet, Ghodawat (Star Air), Belgaum to Pune – Alliance Air

Belgaum to Kadappa – Turbo Megha (TruJet),
Belgaum to Mysuru – Turbo Megha (TruJet),
Belgaum to Indore – Ghodawat (Star Air), Belgaum  to Ahmedabad – Ghodawat (Star Air).

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.