belgaum

अथनीचे आमदार महेश कुमटहळळी यांना मिळाले निगम मंडळ अध्यक्ष पद

0
299
Mahesh kumathalli
Mahesh kumathalli
 belgaum

मंत्री पदाची हुलकावणी मिळालेले अथणीचे नाराज आमदार महेश कुमटहळळी यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना msil चे निगम मंडळ अध्यक्ष पद देण्यात आले आहे.सोमवारी रात्री उशिरा राज्य सरकारने हा आदेश काढला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील पोट निवडणुकीत विजयी तीन आमदारांपैकी दोघाना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे तिसरे अथनीचे आमदार नाराज होते त्यांना देखील निगम मंडळ अध्यक्ष देण्यात आले आहे.

महेश कुमटहळळी यांनी लँड आर्मी निगम मंडळाची मागणी केली होती मात्र सरकारने त्यांना msil मैसूरू सँडल निगम मंडळ अध्यक्ष पद दिल आहे.
मी स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहे मला लँड आर्मी अध्यक्ष पद हवं याबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.