Thursday, December 26, 2024

/

‘जिल्हा पंचायत अध्यक्षांचा फोन इन कार्यक्रम’

 belgaum

जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा एहोळे यांचा फोन इन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.बेळगाव जिल्ह्यात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे(आर ओ प्लांट) बसवण्यासाठी जनते बरोबर संवाद साधणार असून फोन इन कार्यक्रम होणार आहे.

17 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत जनतेच्या समस्या ऐकून घेऊन संवाद कार्यक्रम होणार आहे.

ग्राम पंचायत आणि नगर पंचायत कार्यक्षेत्रात आर ओ प्लांट बसवण्या बद्दल चर्चा करणार आहेत.अध्यक्षा दूरध्वनी 9663397777 व कार्यालय क्रमांक 0831-2407299

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.