Saturday, December 28, 2024

/

बेळगाव मनपाची कारवाई

 belgaum

महानगरपालिकेच्या पथकाने कसाई गल्लोतील भाडे थकवलेल्या चाळीस मटण दुकाने आणि एक कसाईखाना याना टाळे ठोकले.

चाळीस लाखाहून अधिक भाडे थकवल्यामुळे इतके दिवस गप्प बसलेले महानगरपालिका अधिकारी आता खडबडून जागे झाले आहेत. महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार नंदू बांदिवडेकर यांच्या नेत्तुत्वाखालील पथकाने चाळीस दुकाने आणि कत्तलखान्याला टाळे ठोकले आहे.

या मोहिमेत महसूल निरिक्षक अनिल बिर्जे यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.