मंगळवारी दि 3 डिसेंबर रोजी अर्धा दिवस बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागातील बत्ती गुल असणार आहे.
तात्काळ दुरुस्ती कामासाठी मंगळवारी सकाळी ते दुपारी 2 पर्यंत खालील भागात विद्युत कपात करण्यात येणार आहे
कॅम्प,
नानावाडी,
हिंदवाडी,
मारुती गल्ली,
टिळकवाडी,
शहापूर,
पाटील गल्ली भागात विद्युत कपात केली जाणार आहे.