Saturday, November 23, 2024

/

हनी ट्रॅप प्रकरणी कुमारस्वामींचा बॉम्ब

 belgaum

राज्यात गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाची चौकशी सीबीआय कडे सोपवावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केली आहे.सांबरा विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अनेक आमदार आणि उच्च पदस्थ अधिकारी या प्रकरणात अडकले आहेत.त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.ऑडिओ आणि व्हीडिओ क्लिप या प्रकरणाच्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

एका ऑडिओ क्लिप मधील आवाज गोकाकाच्या सावकाराच्या सारखा आहे.तुम्ही ही क्लिप ऐकला काय विचारले असता तपास झाल्यावर सगळे बाहेर येईल असे ते म्हणाले.गोककमध्ये अशोक पुजारी यांचा विजय निश्चित आहे.जनता पुजारीच्या पाठीशी आहे असे तें म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.