22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 17, 2019

‘त्या’ पीडित मुलीला ग्रामपंचायतीकडून 1 लाख रुपये

कडोली येथील 'त्या' अत्याचार पीडित बालिकेला 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा ठराव आज मंगळवारी झालेल्या कडोली ग्रामपंचायतीच्या तातडीच्या बैठकीत संमत करण्यात आला. गावातील एका निष्पाप बालिकेवर नराधमाने केलेल्या अत्याचाराची गंभीर दखल घेऊन मंगळवारी बोललेल्या कडोली ग्रामपंचायतीच्या बैठकीत हा ठराव एकमताने...

त्यांना गोळ्याच घाला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे धक्कादायक वक्तव्य

सुधारित नागरिक कायद्याविरोधात देशभरातच आगडोंब उसळला आहे. अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागले आहे अश्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केलेल्या धक्कादायक विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पत्रकारांनी देशभरात सुरू असलेल्या सुधारित नागरिक कायदा...

चंदीगड बॉडी बिल्डिंग स्पर्धेत कंग्राळीच्या बिल्डरची बाजी

कंग्राळी खुर्द गावचा सुपुत्र आणि बेनन स्मिथ कॉलेजचा विद्यार्थी रोहित चव्हाण याने ब्रॉंझ पदक पटकावले आहे.पंजाब येथील चंदीगड युनिव्हर्सिटीत आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉडी बिल्डिंग स्पर्धेत 90 किलो वरील वजनी गटात कांस्य पदक मिळवले आहे. रोहित चव्हाण यानें राणी...

या नव्या महत्त्वाच्या रस्त्याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाला निवेदन

बेळगावहून बाची गावाकडे जाणारा रस्ता अरगन तलावानजीक चढावाचा आणि वळणदार असून या ठिकाणी सातत्याने अपघात घडत असल्याने यासंदर्भात नागरिकांनी आज मंगळवारी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाला निवेदन सादर केले. बेळगावहून बाची गावाकडे जाणारा रस्ता अरगन तलावानजीक चढावाचा आणि वळणदार असून याठिकाणी अनेक...

समाज कंटकावर कारवाई करा

घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लावण्यात आलेला बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्यामुळे आंबेडकर यांचा अवमान करण्यात आला आहे. बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकाचा पोलिसांनी शोध घ्यावा.त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विविध दलित संघटनांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. दि.12 डिसेंम्बरच्या रात्री...

परदेशी पक्ष्यांचे बेळगावात आगमन

सालाबाद प्रमाणे थंडीच्या मोसमाने साद घालण्यास सुरुवात केल्याने बेळगाव परिसरात परदेशी पक्ष्यांचे आगमन होऊ लागले आहे. पहाटे सकाळच्या वेळी थव्याथव्याने येणारे हे पक्षी सध्या नागरिकांना भुरळ पाडत आहेत. यंदाच्या अतिवृष्टीनंतर उशिरा का होईना थंडीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही...

सुनील शेट्टीची बेळगावला भेट

बेळगाव आणि परिसराचे आकर्षण अनेक सेलिब्रिटीना आहे.त्यामुळे विविध कारणाने या व्यक्ती बेळगाव आणि परिसराला भेट देऊन वास्तव्य करतात.याला अपवाद अभिनेते देखील नाहीत.रविवारी हिंदी चित्रपटातील प्रख्यात अभिनेता सुनील शेट्टी याने बेळगाव जवळील बेळगुंदी येथे भेट देऊन एक दिवस मुक्कामही केला...

बेळगाव शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल मध्ये 58 लघुपट

सोसायटी ऑफ आर्टिस्टिक व्हिजन तर्फे चौथ्या आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सवाचे दि.२१ ते २२ डिसेंम्बर दरम्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती महोत्सवाचे संचालक संकेत कुलकर्णी यांनी दिली.पत्रकार परिषदेला सचिन भट आणि श्वेत प्रिया उपस्थित होते. तरुण चित्रपट निर्मात्यांना आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी...

बेळगाव कारागृहातील कैदी बनणार हायटेक बी पी ओ कर्मचारी

देशभरातील कारागृहांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव हिंडलगा मध्यवर्ती कारागृह हायटेक करून कैद्यांना माहिती-तंत्रज्ञान कर्मचारी अर्थात आयटी एम्पलोयी बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी कारागृहात बीपीओ युनिट स्थापन करण्यात येणार असून कर्नाटक राज्यातील कारागृहांमध्ये सुरु केले जाणारे...

आर टी ओ सर्कल जवळ वाहनांवर दगडफेक

सुधारित नागरिकत्व विधेयकाला विरोध करण्यासाठी बेळगावात मुस्लिम समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चास हिंसक वळण लागले आहे. मोर्चा संपवून परत जातेवेळी अज्ञाताकडून बस कार टँकर ला लक्ष करण्यात आले आहे. आर टी ओ सर्कल जवळ दुपारी दोन वाजताच्या दरम्यान अज्ञातांनी दोन...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !