23.9 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 7, 2019

खाद्य पदार्थातून कुत्र्यांना घातलं विष

अनगोळ मध्ये आठ कुत्र्यांना खाद्यपदार्थातून विष घालून मारल्याची घटना घडली आहे.अनगोळ मधील पारिजात कॉलनीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.विष घातलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने निष्पाप मूक कुत्र्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे.विष घालून कुत्र्यांचा जीव घेण्याचा अधिकार कोणी...

कलामंदिर परिसरातील विहिरी धोक्यात ?

टिळकवाडीतील कलामंदिर आवारातील नियोजित मॉलच्या पाया खोदाईप्रसंगी अवघ्या 6 ते 8 फुटावर पाणी लागल्याने परिसरातील विहिरींचे भवितव्य धोक्यात आले आहे. टिळकवाडीतील कलामंदिर येथे महापालिकेकडून मोलची उभारणी करण्यात येणार आहे. सध्या या नियोजित माॅलच्या पाया खोदाईचे काम सुरू आहे. हे काम...

तौसिफच्या मृत्यूची चौकशीची मागणी

आपल्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात घडविण्यात आला आहे.पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी तौसिफ इम्तियाज नाईक याच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलिस प्रमुखाकडे केली आहे. अमन नगर मधील तौसिफ हा 14 नोव्हेंबर पासून बेपत्ता झाला होता.18 नोव्हेंबररोजी चार...

एक व्हा अन्यथा…सामान्याना नेतृत्व -समिती नेत्यांना कानपिचक्या

मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होऊन केवळ आठच दिवसात बेळगाव सीमा प्रश्नी आढावा बैठक घेत आपण आक्रमक आहे हे दाखवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी समिती नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या केल्या आहेत. आगामी पंधरा दिवसात समिती नेत्यांनी गट तट मतभेद विसरून एकीने काम करा अन्यथा...

आता दोन समन्यवक मंत्री-प्रत्येक महिन्यात आढावा बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमा लढ्यात प्रत्यक्ष रित्या योगदान दिलेल्या दोन मंत्र्यांना बेळगाव सीमाप्रश्नी समन्वयक मंत्री नियुक्त केले आहे.शनिवारी मंत्रालयात बेळगाव प्रश्नी महा विकास आघाडीची बैठक झाली त्या बैठकीत शिवसेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांची...

जात, उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आता नवी ऑनलाईन व्यवस्था

ई-क्षण या नव्या ऑनलाईन व्यवस्थेद्वारे आता आधार क्रमांकाच्या धर्तीवर विविध प्रमाणपत्रांसाठी विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहेत. यामुळे यापुढे तीन महिने, सहा महिने किंवा प्रत्येक वर्षाला जात, उत्पन्नाच्या किंवा रहिवासी दाखल्यासाठी अर्ज करावा लागणार नाही. या नव्या ई-क्षण व्यवस्थेची जबाबदारी महसूल...

बेळगुंदीत रविवारी 14 वे मराठी साहित्य संमेलन

सालाबाद प्रमाणे बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्यावतीने रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी 14 वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मरगाई देवस्थान परिसर बेळगुंदी येथे ते चार सत्रात होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक अॅड. निशा शिवूरकर...

लाइट पेटविताच चोरांनी केला पोबारा

बेळगाव शहर आणि परिसरात चोरट्यांचा उच्छाद वाढला आहे. त्यामुळे जनताही वैतागली आहे. भाग्यनगर येथील आठव्या क्रॉसवर चोरटे चोरी करण्यासाठी सक्रिय असताना घरातील व्यक्तींनी लाइट पेटविताच चोरट्यानी पोबारा केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच गोंधळ माजला असून भीतीचे वातावरण निर्माण...

सीमा प्रश्नी मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे लक्ष

कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 डिसेंबर रोजी दुपारी मंत्रालयात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्याचे मंत्री तसेच महाअधिवक्ता उपस्थित राहणार आहेत. बेळगाव सीमाप्रश्नासाठी होणाऱ्या या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य सरकारने...

साई मुंगारीला राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कांस्यपदक

कॅम्प (बेळगाव) येथील सेंट झेवियर्स स्कूलचा विद्यार्थी साई मुंगारी याने 65 व्या एसजीएफआय राष्ट्रीय प्राथमिक आंतरशालेय कराटे स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले. स्कूल गेम्स ऑफ फेडरेशन इंडिया आणि पंजाब राज्य सार्वजनिक शिक्षण खाते यांच्यावतीने जबलपूर येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. या...
- Advertisement -

Latest News

“शो मस्ट गो ऑन” कठीण प्रसंगातही ‘या’ कलाकाराने दाखविला प्रामाणिकपणा

कोरोनाच्या काळात आर्थिकरित्या अनेकजण हतबल झाले असतानाच आपल्या खात्यात अनावधानाने आलेली रक्कम शहानिशा करून प्रामाणिकपणे बेळगाव अतवाड येथील बालाजी...
- Advertisement -

चर्चा अंगडी यांच्या वारसदाराची-

बेळगावच्या खासदारपदी कोणता नवा चेहरा? भाजप हायकमांड घराणेशाही चालवणार की इतर उमेदवारांना संधी देणार? याची चर्चा सुरू झाली आहे. खासदार सुरेश अंगडी यांचे निधन होऊन दोनच...

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने वकिलावर 15 गुन्हे...

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !